कर्नाटक राज्यातील ख्रिस्त्यांचे रक्षण करा !
ख्रिस्ती कोणत्याही पक्षात असले, तरी ते स्वपंथियांच्या रक्षणाविषयी आवाज उठवतात. किती हिंदू राजकारणी असे करतात ?
ख्रिस्ती कोणत्याही पक्षात असले, तरी ते स्वपंथियांच्या रक्षणाविषयी आवाज उठवतात. किती हिंदू राजकारणी असे करतात ?
एखाद्या धर्माचा धर्मगुरु जर गुन्हेगारी प्रवृत्तीचा असेल, तर तो इतरांना मार्गदर्शन काय करणार ? साथ्रैक यांच्या गुन्हेगारी कृत्यावर प्रकाश पडल्यावर चर्च गप्प आहे. याचा अर्थ ‘साथ्रैक यांनी केलेला गुन्ह्याला एका अर्थी चर्चचाही पाठिंबा आहे…
सरकारीभूमीवर बांधण्यात आलेल्या मशिदी आणि अन्य अतिक्रमणे पाडण्याचे धाडस प्रशासन कधी दाखवत का नाही ? हिंदू सहिष्णु असल्याने त्यांच्यावर दडपशाही करणारे नास्तिकतावादी तमिळनाडू सरकार हिंदुद्वेषीच होत !
आसाममधील कछार जिल्ह्यातील कटीगोरामधील महादेव टिला येथील शिवलिंग आणि त्रिशूळ ख्रिस्त्यांकडून उखडण्यात आले होते. तसेच त्यांनी येथील वडाचे विशाल झाडही कापले होते.
विज्ञापन पूर्णपणे अवैध असल्यामुळे त्यावर प्रतिबंध लावणे आवश्यक आहे, त्याकरिता योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, असे निवेदन ‘परभणी अधिवक्ता संघटने’च्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश वडदकर यांना ३० नोव्हेंबर या दिवशी देण्यात आले.
धर्मांतरित ख्रिस्त्यांचा उद्दामपणा जाणा ! आज शिवलिंग आणि त्रिशूळ उपटणार्या अशा हिंसक प्रवृत्ती उद्या हिंदूंची मंदिरेही पाडायला पुढे-मागे पहणार नाहीत, हे लक्षात घ्या आणि असे होऊ न देण्यासाठी संघटित व्हा !
देशात प्रतिदिन सहस्रो हिंदूंचे धर्मांतर होत असतांना सर्वत्र धर्मांतरविरोधी कायदा न करणे, हे अप्रत्यक्षपणे धर्मांतराला हातभार लावण्यासारखे नव्हे का ? हिंदूंनीही संघटितपणे हा कायदा लवकरात लवकर करण्याची मागणी केली पाहिजे !
एका गोदामाचे प्रार्थना स्थळात रूपांतर करून तेथे ख्रिस्ती मिशनर्यांकडून ‘चंगाई सभे’द्वारे हिंदूंचे धर्मांतर केले जात असल्याची माहिती मिळाल्यावर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तेथे आंदोलन केले.
धर्माच्या आधारावर अशी मागणी करणे धर्मनिरपेक्ष लोकशाहीत बसते का ?
‘चंगाई सभा’ म्हणजे पाद्य्रांकडून आजारी असणार्यांवर प्रार्थनेद्वारे उपचार करून त्यांना कथितरित्या बरे करणे