चर्चने केलेल्या अमानवी छळात होरपळलेली नन ल्युसी कलापुरा आणि न्यायनिवाडा !
एका ननचा अमानवी छळ होत असतांना निधर्मीवाद्यांनी तोंड न उघडणे, हे लोकशाहीला लज्जास्पद !
एका ननचा अमानवी छळ होत असतांना निधर्मीवाद्यांनी तोंड न उघडणे, हे लोकशाहीला लज्जास्पद !
एका बिशपला जे कळते, ते तथाकथित निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांना का कळत नाही ?
ख्रिस्ती धर्मप्रसारक भारतभर मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी प्रयत्न करत असतांना केंद्र सरकार धर्मांतरविरोधी कायदा करण्यासाठी पावले का उचलत नाही ?
हिंदूंची धार्मिक नगरी असलेल्या अयोध्येच्या परिसरात ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून असे धाडस करण्यात येते, हे हिंदूंना लज्जास्पद !
रोम (इटली) येथील पाद्री फ्रान्सेस्को स्पागनेसी याने चर्चचे ८६ लाख रुपये चोरून या पैशांतून स्वतःच्या घरी समलैंगिक संबंध ठेवणार्यांची ‘लैंगिक संबंधांची मेजवानी’ (सेक्स पार्टी) आयोजित केली होती. यासाठी त्याने अमली पदार्थही विकत घेतले होते.
भाजपच्या एका आमदाराच्याच घराची ही स्थिती असेल, तर देशातील सर्वसामान्य हिंदूंच्या दुरवस्थेची कल्पना करता येणार नाही ! हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने आज ही स्थिती निर्माण झाली आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
‘लव्ह जिहाद’साठी काळ्या जादूचा वापर होतो, हे चर्चचे म्हणणे पुरो(अधो)गामी मान्य करणार का ?
ख्रिस्ती प्रचारक प्रलोभने दाखवून आणि फूस लावून आदिवासींचे धर्मांतर करतात. त्यामुळे प्रथा परंपरा पाळणारे मूळ आदिवासी आणि त्यांना तुच्छ लेखणारे धर्मांतरित आदिवासी यांच्यात संघर्ष निर्माण होणे, स्वाभाविक आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगितल्याप्रमाणे ‘धर्मांतर हेच राष्ट्रांतर’ आहे. त्यामुळे सरकारने राष्ट्रीय स्तरावर धर्मांतरबंदी कायदा करावा, अशी हिंदूंची मागणी आहे.
ख्रिस्ती समाज जिहादविषयी सजग झाला आहे. याविषयी भारतातील जन्महिंदू कधी जागृत होणार ?