चीनला मागे टाकत भारत झाली जगातील ‘सर्वांत आकर्षक उदयोन्मुख बाजारपेठ’ !

भारताची सुधारित व्यापारी आणि राजकीय स्थिरता, अनुकूल समाजघटक, गुंतवणूकदारांना मैत्रीपूर्ण वातावरण प्राप्त करून देण्यासाठीचे प्रयत्न यांमुळे अधिकाधिक आस्थापने भारताकडे वळत आहेत.

तिबेट समस्येच्या निराकरणासाठी ज्यांना मला भेटायचे आहे, ते येऊ शकतात ! – दलाई लामा यांचे आवाहन

असे विधान तिबेटचे बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांनी केले असून त्या माध्यमातून चीनशी चर्चा करण्याचे सुतोवाच केले. ते कांगडा विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.

बांगलादेश कुठल्याही देशाच्या अधीन नाही !

बांगलादेशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची स्पष्टोक्ती

चीनमध्ये घरात छुपे चर्च चालवणार्‍या ख्रिस्ती दांपत्याला दंड !

भारतात अल्पसंख्यांकांच्या धार्मिक अधिकारांची गळचेपी होत असल्याची ओरड करणारे आता गप्प का ?

चीनमध्ये घरगुती हिंसाचाराची भीषण प्रकरणे उघड !

भारतातील साम्यवाद्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? साम्यवाद हा समानता शिकवतो. त्याचे माहेरघर असणार्‍या चीनमधील ही स्थिती साम्यवाद्यांचे खरे स्वरूप उघड करते !

हेरगिरी करणार्‍या फुग्‍याला गोपनीय माहिती मिळालेली नाही !

चीनच्‍या हेरगिरी करणार्‍या फुग्‍याद्वारे अमेरिकेची कुठलीही गोपनीय माहिती मिळवण्‍यात आली नव्‍हती, असा खुलासा अमेरिकेने केला. ४ फेबु्रवारी २०२३ या दिवशी अमेरिकेने अलास्‍का येथे आकाशात हेरगिरी करणारा चीनचा भला मोठा फुगा पाडला होता.

चीन आणि भारत यांच्‍यातील शत्रुत्‍वामुळे आशियामध्‍ये होत आहे पालट !

भारताने चीनच्‍या कूटनीतीला मुत्‍सद्देगिरीने प्रत्‍युत्तर देण्‍यासह त्‍याची नांगी कायमची ठेचण्‍यासाठी लष्‍करी कारवाईही करणे आवश्‍यक !

चीनने जैविक शस्त्र म्हणून बनवला होता ‘कोरोना’ विषाणू ! – चिनी शास्त्रज्ञ

चीनमधील वुहान शहरातील एका प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञाने दावा केला आहे, ‘चीननेच कोविड-१९ हा विषाणू जैविक शस्त्र म्हणून बनवला होता. चीननेच हा विषाणू जाणीवपूर्वक संक्रमित केला.’ शास्त्रज्ञ चाओ शाओ यांनी इंटरनॅशनल प्रेस असोसिएशन’चे सदस्य जेनिफर जेंग यांच्या समवेत एका मुलाखतीत हा दावा केला आहे.

फिलिपाईन्स भारताकडून खरेदी करणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र !

फिलिपाईन्सच्या परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची भेट !