कोरोनाच्या संकटानंतर तिसरे महायुद्ध चालू होण्याविषयीचे ९ प्रबळ संकेत !
अमेरिका आणि युरोप या दोन्ही ठिकाणी कोरोनामुळे हाहाःकार उडाला आहे. त्यासाठी ते सध्या चीनला सतत धमक्या आणि चेतावणी देत आहेत. आगामी संकट ओळखून चीनही स्वतःची सिद्धता करत आहे; परंतु हा तणाव जगाला तिसर्या महायुद्धाच्या खाईत लोटू शकतो.