‘दिवाण-ए-आम’ मध्ये होणार सोहळा !

नवी देहली – आगरा येथील ऐतिहासिक किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी करण्यास पुरातत्व विभागाने अनुमती दिली आहे. महाराष्ट्र सरकार आणि अजिंक्य देवगिरी फाऊंडेशन यांनी यासाठी अनुमती मागितली होती. किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’मध्ये (मुख्य सभागृह) या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उपस्थित रहाणार असल्याची माहिती आहे.
सौजन्य न्यूज 18 लोकमत
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’