
छत्रपती संभाजीनगर – ‘महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ब्रिटन येथे असलेली वाघनखे लवकरच महाराष्ट्रात आणण्यात येतील. ब्रिटनने वाघनखे आपणास देण्यास मान्यता दिली असून त्यासाठी १ ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह लंडनला जात आहोत,’ अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनुगंटीवार यांनी दिली.
‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक
नेरूळ (नवी मुंबई) येथील रुग्णालयाच्या वसतीगृहातील हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती धर्मांध ख्रिस्ती युवतीने फेकून दिल्या !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !