इंदूर (मध्यप्रदेश) येथे विहिंपच्या पदाधिकार्याला शिरच्छेद करण्याची मुसलमानांची धमकी !
मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना हिंदु संघटनांच्या पदाधिकार्यांना अशा धमक्या देण्याचे कुणाचेही धाडस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !
मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना हिंदु संघटनांच्या पदाधिकार्यांना अशा धमक्या देण्याचे कुणाचेही धाडस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !
पुसद तालुक्यातील शेंबाळ पिंपरी येथील बजरंग दल कार्यकर्ता महेश बंडू सुरोशे (वय २४ वर्षे) यांनी त्यांना खंडाळा पोलिसांनी विनाकारण मारहाण केली, याविषयीची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांच्या कार्यालयात प्रविष्ट केली आहे.
सरकारच्या निर्णयावर राष्ट्रीय बजरंग दलाचे गोवा विभाग प्रमुख नितीन फळदेसाई, तसेच इतर हिंदुत्वनिष्ठ यांनी तीव्र आक्षेप नोंदवून सरकारने निर्णयाविषयी फेरविचार करण्याची मागणी केली होती.
सर्वसामान्य माणूस पोटाला चिमटा काढून कर भरतो, तो हजवाल्यांची पोटे भरण्यासाठी नव्हे, तर देशाच्या विकासासाठी आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या निर्णयावर फेरविचार करावा, असे फळदेसाई यांनी शेवटी म्हटले आहे.
हिंदूंच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये त्यांनी कधी अन्य धर्मियांचे धर्मांतर केलेले नाही; मात्र जगात सर्वाधिक धर्मांतर हिंदूंचेच करण्यात आले आहे. याला हिंदूंचा नेभळटपणाच उत्तरदायी आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
येथील बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी यांच्यावर आक्रमणकर्त्यांना अद्याप अटक झाली नाही. या विरोधात सकल हिंदु समाजाच्या वतीने ६ मार्च या दिवशी ‘नगर बंद’ची हाक देण्यात आली आहे.
या घटनेमुळे जातीय तेढ निर्माण झाली असून या घटनेची तात्काळ सखोल चौकशी करावी, तसेच आक्रमणास प्रवृत्त करणार्या या घटनांच्या मागे कोण आहे, याचा शोध घेऊन त्यांच्यावरही कारवाई करावी.
हिंदूंवर आक्रमण करणार्या धर्मांधांची मानसिकता लक्षात घेऊन हिंदूंनी संघटित रहाणे अपरिहार्य आहे. प्राणघातक आक्रमण करणार्या धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
बाटगे ख्रिस्ती हे धर्मांतर करूनही हिंदु नावे धारण करतात. असे केल्याने त्यांना हिंदु समाजात मिसळून हिंदूंचा बुद्धीभेद करणे सोपे जाते, हे जाणा !
विश्व हिंदु परिषद-बजरंग दल यांच्या वतीने महाशिवरात्रीला पावनगड पन्हाळा येथे भजन, जागर, महाअभिषेक, गोरक्षकांचे सत्कार, असे विविध कार्यक्रम पार पडले. समाधी मठाचे पू. प्राणलिंग स्वामीजी यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला.