हिंदूंवर आक्रमणे चालूच राहिली, तर एक दिवस बांगलादेशातील हिंदु समाज संपूर्णपणे नष्ट झालेला असेल !
बांगलादेशात होणार्या हिंदूंवरील आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केली भीती
बांगलादेशात होणार्या हिंदूंवरील आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केली भीती
अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी भारताने बांगलादेश सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे !
केरळमध्ये माकपचे सरकार असतांना एका महिला व्यवसायिकाला मारहाण होणे लज्जास्पद आहे ! आता याविषयी मानवाधिकारवाले आणि महिला संघटनावाले गप्प का आहेत ?
बांगलादेशमध्ये नवरात्रीच्या काळात अनेक ठिकाणी धर्मांधांनी ‘कुराणचा अवमान केला’, अशी अफवा पसरवून शेकडो दुर्गापूजा मंडपांवर, इस्कॉन मंदिरावर, तसेच शेकडो हिंदूंवर आक्रमण करण्यात आले.
गोमंतकीय हिंदूंनो, हिंदूंवरील आक्रमणाविषयी लोकप्रतिनिधी गप्प आहेत. निवडणुकीसाठी ते मत मागायला येतील, तेव्हा ‘त्यांनी या प्रकरणी मौन का पत्करले ?’ ते विचारा !
ट्विटरवरील #SaveBangladeshiHindus हा हॅशटॅग ट्रेंड जागतिक स्तरावर ५ व्या क्रमांकावर !
बांगलादेशात नवरात्रीमध्ये शेकडो दुर्गापूजा मंडप आणि ‘इस्कॉन’ मंदिर यांवर आक्रमण करणार्या, तसेच हिंदूंवर सशस्त्र आक्रमणे करून हत्याकांडे घडवणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई करा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना….
बांगलादेश येथे झालेल्या घटनेचा भारत सरकार, भारतातील हिंदू यांनी कठोर विरोध करावा आणि या विरोधात होणार्या आंदोलनांमध्ये सहभागी व्हावे. या प्रकरणी हिंदूंची मंदिरे आणि हिंदू यांवर आक्रमणे करणार्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आम्ही भारत सरकारकडे करतो….
शहरातील विजय चौकात प्रतिवर्षी नवरात्र महोत्सवानिमित्त भगवा झेंडा लावला जातो. त्यात ईद हा सण आल्याने मुसलमानांनीही या चौकात भगव्या झेंड्याच्या ठिकाणी हिरवा झेंडा लावला. यावरून वाद निर्माण होऊन १९ ऑक्टोबरच्या रात्री ४०० हून अधिक धर्मांधांनी परिसरातील हिंदूंच्या घरांवर दगडफेक करण्यासह वाहनांची तोडफोड केली.
याप्रसंगी ‘इस्कॉन’चे नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख श्रीमान माधवशाम सुंदर दास, श्रीमान भद्रसेन दास, निखिल खलाने, धर्मप्रेमी धीरज चौधरी, जितेंद्र मराठे, हिंदु जनजागृती समितीचे प्रा.डॉ. सतीश बागुल आणि राहुल मराठे उपस्थित होते.