कॅनडातील हिंदू खलिस्तानी आतंकवादाच्या सावटाखाली आहेत ! – कॅनडातील हिंदु खासदार चंद्रा आर्या

अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे जस्टिन ट्रुडो यांनी ‘तेथील हिंदु नागरिकांच्या संरक्षणासाठी ते काय करणार आहेत ?’, हे त्यांना सांगण्यासाठी भाग पाडले पाहिजे !

कॅनडामध्ये वर्षभरात भारतविरोधी १५ घटना घडूनही एकालाही अटक नाही !

यातून ट्रुडो सरकारची कार्यक्षमता आणि भारतद्वेष लक्षात येतो ! असे सरकार भारतावर आरोप करून जगात हास्यास्पदच ठरत आहे !

विघ्‍नहर्त्‍याचे शुभागमन !

‘गणपति बाप्‍पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, हा जयघोषचालू झाल्‍यावर लक्षात येते की, गणरायाच्‍या आगमनाचा काळ जवळ आला आहे. आज श्री गणरायाचे वाजतगाजत घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांच्‍या मंडपात शुभागमन होत आहे..

‘लोकसत्ता’ नावाचे (धर्म)संकट !

फुटीरतावादी आणि राष्ट्रघातकी विचारसरणी असलेले स्टॅलिनपुत्र उदयनिधी यांनी काही दिवसांपूर्वी सनातन धर्मावर गरळओक केली. त्याचा योग्य तो वैचारिक समाचार सनातन धर्मीय घेत आहेतच; मात्र उदयनिधी यांच्या नादाला लागून लोकसत्ताकारांनी..

काँग्रेसचे आमदार मामन खान यांना अटक !

हिंदूंवर आक्रमण करून दंगल घडवणार्‍या धर्मांधांच्या मागे काँग्रेसचा नेहमीच हात असतो, हा फाळणीपासूनचा इतिहास आहे. हेच आता मामन खान यांच्या अटकेतून पुन्हा दिसून आले.

देहलीत मुसलमान तरुणाच्या आक्रमणात एका हिंदु तरुणाचा मृत्यू, तर दुसरा घायाळ !

हिंदूबहुल देशाच्या राजधानीतच हिंदू असुरक्षित आहेत, तेथे अन्य ठिकाणांची काय स्थिती असेल ? , हे लक्षात येते ! अशा घटनांविषयी निधर्मीवादी तोंड उडघत नाहीत !

उदयनिधी स्‍टॅलिन यांच्‍या विरोधात प्रभाकर भोसले यांची पोलीस आयुक्‍तांकडे तक्रार !

हिंदु धर्म संपवण्‍याविषयीचे उदयनिधी यांचे वक्‍तव्‍य चिथावणीखोर असून राज्‍यघटनेने दिलेल्‍या अधिकाराची गळचेपी करणारे आहे. हा अजामीनपात्र गुन्‍हा असून उदयनिधी यांच्‍यावर कायदेशीर कारवाईची मागणी भोसले यांनी तक्रारीमध्‍ये केली आहे.

फरीदाबाद (हरियाणा) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची धर्मांधांकडून हत्या, तर दुसरा घायाळ

हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या अशा हत्या होऊ नयेत, असेच हिंदूंना वाटते !

पाकिस्तानमध्ये धर्मांधांकडून हिंदूंच्या अपहरणाच्या विरोधात अल्पसंख्यांकांचा मोर्चा !

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आंदोलकांनी काश्मीर जिल्ह्यातील गुन्हेगारीग्रस्त कंधकोटमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पुनर्स्थापित करण्यासाठी आवाज उठवला.

हिंदूंच्या अस्तित्वाचा लढा !

गेल्या मासात नूंह (हरियाणा) येथे धर्मांधांनी हिंदूंच्या ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेवर मोठ्या प्रमाणात आक्रमण करत हिंसाचार केला. या पार्श्‍वभूमीवर हा लेख देत आहोत.