भटके कुत्रे कि आतंकवादी ?

‘वाघ बकरी चाय’ या नामांकित आस्थापनाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणाच्या वेळी पाय घसरून मेंदूला झालेल्या दुखापतीमुळे निधन झाले. या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांच्या समस्येचे सूत्र पुन्हा ऐरणीवर आले आहे.

अमेरिकेच्या नागरिकांवर आक्रमण केले, तर आम्ही गप्प बसणार नाही ! – अँटनी ब्लिंकन, परराष्ट्रमंत्री, अमेरिका

आम्हाला इराणशी वाद नको आहे; पण जर इराण किंवा त्याच्यावतीने इतर कुणी अमेरिकेच्या नागरिकांवर जगात कुठेही आक्रमण केले, तर अमेरिका गप्प बसणार नाही.

लांजा येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने सामूहिक शस्त्रपूजन

सध्या आपल्या हिंदु धर्मावर, देशावर धर्मांतर, लव्ह जिहाद, हलाल जिहाद आणि गोहत्या या माध्यमातून राक्षसी आक्रमणे केली जात आहे. यासाठी शस्त्र आणि शास्त्र आपल्याला जाणून घ्यावे लागेल.

आधुनिक भारताचा अनेक आघाड्यांवर विजय !

भारताला जे आतंकवादी हवे आहेत, त्यांच्या पाकमध्ये अथवा कॅनडामध्ये अज्ञातांकडून एका मागोमाग एक हत्या होत आहेत. यामुळे एक प्रकारची दहशत त्यांच्यात निर्माण झाली आहे.

स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र वाहून पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून श्रद्धांजली

२१ ऑक्टोबर हा दिवस प्रतिवर्षी भारतभरात पोलीस स्मृतीदिन म्हणून साजरा केला जातो. भारतामध्ये एकूण १८८ पोलीस अधिकारी आणि सैनिक यांनी हौतात्म्य पत्करले.

महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा आणि गोंदियातील ६ तालुके अद्यापही नक्षलग्रस्त !

लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नक्षलग्रस्त भागांत किती वेळेपर्यंत मतदान घ्यावे, यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडून अहवाल प्राप्त होतो.

पाकिस्तानमध्ये आणखी एका भारतविरोधी आतंकवाद्याची हत्या

दाऊद मलिक या आतंकवाद्याला अज्ञातांनी गोळ्या झाडून ठार केल्याची घटना घडली आहे. दाऊद मलिक याला पाकच्या वजिरीस्तानमध्ये ठार करण्यात आले.

पाकला बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी साहाय्य करणार्‍या ३ चिनी आस्थापनांवर अमेरिकेने घातली बंदी !

अमेरिकेने ही कारवाई पाकिस्तानच्या ‘अबाबील’ बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणाच्या चाचणीनंतर केली आहे.

भारताने इस्रायल आणि हमास यांच्या युद्धातून काय शिकावे ?

जेव्हा देशात पुष्कळ काळ शांतता असते, तेव्हा कुणीच सतर्क नसतो. वास्तवातही नागरिक, सैन्य दले असे कुणीच २४ घंटे सतर्क राहू शकत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे.

माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे योगदान आम्ही जन्मोजन्मी विसरू शकत नाही ! – सौरभ कर्डे, शिवचरित्र व्याख्याते

यवनांचे सैन्य हिंदूंच्या घराघरांत शिरून स्त्रियांना पळवून नेत होते, त्यांची विटंबना करत होते. हे सगळे बघितल्यानंतर माँसाहेब जिजाऊंनी नवरात्र बसवली.