
कराची (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये भारतविरोधी जिहादी आतंकवाद्यांच्या हत्यांच्या घटना थांबलेल्या नाहीत. आता दाऊद मलिक या आतंकवाद्याला अज्ञातांनी गोळ्या झाडून ठार केल्याची घटना घडली आहे. दाऊद मलिक याला पाकच्या वजिरीस्तानमध्ये ठार करण्यात आले. दाऊद मलिक हा ‘जैश-ए-महंमद’ या आतंकवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहर याच्या जवळचा असल्याचे म्हटले जाते. तसेच तो ‘लष्कर-ए-जब्बर’ आणि ‘लष्कर-आय-जांगवी’ या आतंकवादी संघटनांशीही जोडलेला होता. पाकिस्तानात बशीर अहमद पीर उपाख्य इम्तियाज, अबु कासिम, शाहिद लतिफ, जहूर मिस्त्री, परमजीत सिंह पंजवर आणि मुल्ला बाहौर या भारतातील पसार आतंकवाद्यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती.
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !
पाकिस्तानची स्तुती करणार्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांवर त्यांच्याच पक्षातील खासदार भडकले !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !
Resolution Over Iran War : इराणविरुद्धची सैनिकी कारवाई रोखणारा ठराव अमेरिकेच्या संसदेच्या वरिष्ठ संभागृहात संमत
Europe Heatwaves : युरोपमध्ये उष्णतेची लाट : तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक