…तर जगभरातील मुसलमानांना कुणी रोखू शकणार नाही ! – आयतुल्ला खामेनेई, इराण
मुसलमानांसाठी जगभरातील देश एकत्र येतात, तर हिंदूंसाठी भारतातील हिंदूही कधी एकत्र येत नाहीत !
मुसलमानांसाठी जगभरातील देश एकत्र येतात, तर हिंदूंसाठी भारतातील हिंदूही कधी एकत्र येत नाहीत !
या घटनेविषयी पेडणे पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली असून घटनेचे सखोल अन्वेषण करण्याची मागणी ! ‘‘गायी या माझ्या उपजीविकेचे एकमेव साधन असल्याने मी आता कसे जगायचे ?’, असा प्रश्न प्रतिमा कोरगावकर यांनी उपस्थित केला आहे.
सनातन धर्माची तुलना रोगांशी करून सनातन धर्माला नष्ट करण्याची प्रक्षोभक वक्तव्ये (हेट स्पीच) करणार्या दोषींवर कोणतीही कारवाई झालेली नाही.
हमासने केलेल्या आक्रमणानंतर इस्रायलकडून गाझा पट्टीवर प्रत्युत्तरादाखल आक्रमण केले जात आहे. युद्धाच्या १० व्या दिवशी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ट्वीट करून स्पष्ट केले की, युद्धविराम करण्यात येणार नाही.
इस्रायलवर लेबनॉनमधील आतंकवादी संघटना हिजबुल्लाने पुन्हा एकदा आक्रमण केले आहे. हिजबुल्ला ठराविक काळाने इस्रायलवर आक्रमण करत आहे. या आक्रमणानंतर इस्रायलने हिजबुल्लावर प्रत्युत्तरादाखल आक्रमण केले आहे.
इस्रायलने १४ ऑक्टोबरच्या रात्री गाझा पट्टीवर केलेल्या आक्रमणात हमासचा कमांडर बिलाल अल् कादरा ठार झाला. कादरा हा दक्षिण खान युनिस बटालियनमधील नहबा फोर्सचा कमांडर होता. तो इस्रायलमधील अनेक लोकांच्या हत्येला उत्तरदायी होता.
३२ वर्षांपूर्वी जिहादी आतंकवाद्यांच्या भयामुळे साडेसात लाख काश्मिरी हिंदू त्यांच्याच देशात विस्थापित झाले. याविषयी ओवैसी महाशयांनी कधी भाष्य का केले नाही ? भारतातील जिहादी आतंकवादाच्या विरोधात ओवैसी तोंड उघडण्यास का घाबरतात ?
इस्रायलकडून गाझा पट्टीत हमासच्या आतंकवाद्यांवर चालू असलेल्या आक्रमणात हमासच्या वायूदलाचा कमांडर मुराद अबु मुराद ठार झाल्याचे इस्रायलकडून सांगण्यात आले आहे. हमासचे आतंकवादी जेथून हवाई कारवाया करत होते, त्याच मुख्यालयास इस्रायलने लक्ष्य केले.
हमासने अनेक महिलांवर बलात्कार करून त्यांची हत्या केली, ४० लहान मुलांचा गळे चिरले, गर्भवती महिलेची पोट फाडून अर्भक बाहेर काढून दोघांची हत्या केली, असे अनेक असुरांनाही लाजवणारे अत्याचार करणार्याचा गर्व वाटणारे काँग्रेसच्या नेत्यांची मानसिकता काय आहे ?, हे यातून लक्षात येते !
‘आव्हाड आणि वागळे यांच्याविरुद्ध प्रक्षोभक वक्तव्ये केल्याविषयी त्वरित गुन्हे नोंदवावेत’, अशी मागणी करण्यात आली. पोलीस स्वतःहून गुन्हे का नोंदवत नाहीत ?