BLA Attack Pakistan : पाक सैन्याच्या दुसर्‍या सर्वांत मोठ्या वायूतळावर ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’चे आक्रमण

बी.एल्.ए.ने त्यांच्या आक्रमणात अनेक सुरक्षा अधिकारी ठार झाल्याचा दावा केला आहे, तसेच अनेक जण घायाळ झाल्याचेही ते म्हणाले; मात्र अद्याप अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही.

देशातील निर्बंध आणि  मुसलमान समाजाची मानसिकता

मुसलमान समाजाच्या आक्रमकतेला घाबरून काँग्रेसने कायमच त्यांच्या अवाजवी मागण्या पूर्ण केल्या. त्याचे दुष्परिणाम गेली अनेक दशके आपण भोगत आहोत.

मोगलांनी उद्ध्वस्त केलेली हिंदूंची मंदिरे !

 हिंदूंची मंदिरे फोडून आणि त्यातील देवतांच्या मूर्तींचे भंजन करून येथील जनतेवर दहशत निर्माण करण्याचा मोगलांचा उद्देश होता. या दहशतीच्या जोरावरच त्यांनी लक्षावधी हिंदूंचे धर्मांतर केले. जे धर्मांतरित झाले नाहीत, त्यांची हत्या करण्यात आली. मंदिरांची प्रचंड लूट करण्यात आली.

देशाची फाळणी करून देशाचा सर्वनाश करणार्‍या राष्ट्रद्रोह्यांना कारागृहात टाकायला हवे !

‘मोगल काळात तोडल्या गेलेल्या लक्षावधी मूर्ती, मंदिरे, तसेच कोट्यवधी निष्पाप आणि निर्दाेष हिंदूंचा भयानक नरसंहार अन् धर्मांतर हा आमची निष्क्रीयता अन् नपुंसकता यांचाच परिणाम होता.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायद्यांतर्गत खोटी तक्रार करणार्‍याला चपराक लावणारा केरळ उच्च न्यायालयाचा निवाडा !

एखादी अनुसूचित जातीजमातीची व्यक्ती तिच्यावरील कथित अन्याय हा ती अनुसूचित जातीजमातीची असल्यानेच केला गेला, अशी खोटी तक्रार करत असते.

वाहनचालकांवर पाणी भरलेल्या पिशव्या फोडल्याने अपघातांची शक्यता !

असे करणार्‍या संबंधितांवर पोलीस कारवाई कधी करणार ?

तालिबानकडून पाकिस्तानी सैन्याच्या १२ चौक्या उद्ध्वस्त !

पाकिस्तानने हवाई आक्रमण केल्यामुळे संतापलेल्या अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने आदेश दिल्यानंतर तालिबानी सैन्याने पाकिस्तान सैन्याच्या १२ चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत.

Elephant Attack : सिंधुदुर्ग – मोर्ले गावात हत्तींकडून शेती आणि बागायती यांची मोठी हानी !

हत्तींचे भांडण आणि त्यांचा मोठ्या आवाजातील चित्कार यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण  पसरले होते. मोर्लेतील २ सहस्र केळी, २०० हून अधिक सुपारीची झाडे आणि ५० हून अधिक माड भूईसपाट केले.

युक्रेनच्या राजधानी कीव्हवर रशियाचे आक्रमण !

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध चालू होऊन दोन वर्षे उलटली आहेत. रशियाने २१ मार्चच्या पहाटे पुन्हा एकदा युक्रेनची राजधानी कीव्हवर क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण केले. या आक्रमणात किमान ८ जण घायाळ झाले आहेत.

कंदहार (अफगाणिस्तान) येथील बाँबस्फोटात ३० जण ठार !

एका गजबजलेल्या बाजारात झालेल्या भीषण बाँबस्फोटात ३० जणांचा मृत्यू झाला असून मोठ्या संख्येने लोक घायाळ झाले आहेत. यांपैकी बहुतांश जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.