
‘मोगल काळात तोडल्या गेलेल्या लक्षावधी मूर्ती, मंदिरे, तसेच कोट्यवधी निष्पाप आणि निर्दाेष हिंदूंचा भयानक नरसंहार अन् धर्मांतर हा आमची निष्क्रीयता अन् नपुंसकता यांचाच परिणाम होता. जर मोगल काळात हिंदूंच्या मानबिंदूंच्या रक्षणार्थ उभे रहाणारे राणा संगा, महाराणा प्रताप, समर्थ रामदासस्वामी, राजमाता जिजाबाई, छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंदसिंह, छत्रसाल इत्यादींचे अभियान यशस्वी झाले असते, तर आमचा इतिहास एवढा कष्टदायक झाला असता का ? याच शृंखलेत भारताचे महान सुपुत्र स्वामी दयानंद सरस्वती, लाला लजपत राय, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. हेडगेवार इत्यादींची राष्ट्रवादी नीती समजून घेतली असती, तर आज पाकिस्तानची निर्मिती झालीच नसती. आजसुद्धा आम्ही देशाची फाळणी करून देशाचा सर्वनाश करणार्यांना कारागृहात टाकण्याऐवजी राजकीय पातळीवर सन्मानित होतांना पहात आहोत. राजकीय द्वंद्व, व्यक्तीगत स्वार्थ आणि सत्तालोलुपता यांमुळे आपण राष्ट्रीयत्वाचा गळा घोटत रहाणार आहोत का ?’
– श्री. विनोदकुमार सर्वाेदय, उत्तरप्रदेश
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
धर्मांधांच्या त्रासामुळे बिसूर (सांगली) गावामधून १० हिंदु कुटुंबे पलायन करण्याच्या सिद्धतेत !
US-Iran Ceasefire : इराणने व्यापारी नौकेवर केलेल्या आक्रमणानंतर अमेरिकेकडून इराणच्या सैन्यातळांवर आक्रमण
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
‘श्री समर्थ रामदास – एक अभ्यास’ ग्रंथ : अभ्यासपूर्ण मननीय, चिंतनीय आणि संदर्भ ग्रंथ
सिनेमा आणि स्वतःची स्वप्ने : यशाविषयी सिनेमा काय प्रकट करतो ?