प्रवेशबंदीचा आदेश डावलून पुणे जिल्ह्यातील लोहगडावर अवैध दर्गा उभारल्याचा धक्कादायक प्रकार उघड !
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-दुर्गांचे एका पाठोपाठ एक इस्लामीकरण होत असतांनाही ते रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा ठोस पावले उचलत नाहीत, हे लक्षात घ्या !
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-दुर्गांचे एका पाठोपाठ एक इस्लामीकरण होत असतांनाही ते रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा ठोस पावले उचलत नाहीत, हे लक्षात घ्या !
पू. संकेत गुरुदास कुलकर्णी यांना ३२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
अल्पसंख्यांकांच्या विरोधात तक्रार नोंदवायला पोलीस का कचरतात ? हिंदूंच्याच देशात हिंदूंना अशी वागणूक मिळणे दुर्दैवी आणि संतापजनकच ! डॉ. कालिदास वायंगणकर यांच्या जागी एखादा ख्रिस्ती असता, तर पोलिसांनी अशीच भूमिका घेतली असती का ?
महाराष्ट्र राज्याच्या सायबर विभागाने याविषयी दिलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे की, आतंकवादी संघटना ड्रोन, सायबर, तसेच रासायनिक आक्रमण करण्याविषयी ‘डार्कनेट’वर चर्चा करत असल्याचे म्हटले.
३१ डिसेंबर २०१५ आणि १ जानेवारी २०१६ या दिवशीही जर्मनीमधील कोलोन, हॅम्बर्ग आणि अन्य शहरांमध्ये नववर्ष साजरे करणार्या महिलांचा विनयभंग झाल्याच्या शेकडो घटना समोर आल्या होत्या.
हा लढा आम्ही चालू ठेवणार आहोत आणि याविषयी न्याय मागणार आहोत. हिंदूंच्या भावनांचा कुणीही अंत पाहू नये. आम्ही ख्रिस्ती संत वगैरे यांनाही मानतो; परंतु विजयादुर्गा मातेच्या जागेवर होणारे अतिक्रमण सहन करणार नाही – शंखावली तीर्थक्षेत्र रक्षा समिती
यावरून खलिस्तानवादी पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करू पहात आहेत, हे स्पष्ट आहे. खलिस्तानी आतंकवाद्यांची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !
हिंदूंच्या देशात हिंदूंना अशी मागणी करावी लागणे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
भटक्या कुत्र्यांना पकडून एकाच ठिकाणी बंदीस्त का केले जात नाही ? येथे लोकांना जगण्याचा अधिकार आहे कि भटक्या कुत्र्यांना ? लोकांच्या मानवाधिकारपेक्षा काही प्राणीमित्र संघटनांना लोकांना त्रास देणार्या प्राण्यांचा अधिकार अधिक महत्त्वाचा वाटतो, हे लज्जास्पद !
गुंडांना तोडफोडीसाठी साहाय्य करणारे कायदाद्रोही पोलीस अधिकारी ! अशा पोलिसांवर केवळ निलंबनाची कारवाई पुरेशी नाही. त्यांना सेवेतून काढून टाकून त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट केला पाहिजे, तरच अन्य कुणी असे करू धजावणार नाही !