US Teachers Stabbed : चीनमध्ये दिवसाढवळ्या ४ अमेरिकी शिक्षकांवर चाकूद्वारे आक्रमण !
चीनच्या जिलिन शहरात १० जून या दिवशी ४ अमेरिकी शिक्षकांवर चाकूद्वारे आक्रमण करण्यात आले. यात हे सर्व जण गंभीररित्या घायाळ झाले. यात एक शिक्षिकेचाही समावेश आहे.
चीनच्या जिलिन शहरात १० जून या दिवशी ४ अमेरिकी शिक्षकांवर चाकूद्वारे आक्रमण करण्यात आले. यात हे सर्व जण गंभीररित्या घायाळ झाले. यात एक शिक्षिकेचाही समावेश आहे.
युरोपमधील एका ख्रिस्ती नेत्याला असे आवाहन करावेसे वाटते; मात्र भारतातील एकाही हिंदु राजकारण्याला असे सरकारला आवाहन करावेसे वाटत नाही, हे त्यांना निवडून देणार्या हिंदूंनाही तितकेच लज्जास्पद !
शहरांमध्ये अनेक अधिकृत विज्ञापन फलक नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात आले आहेत. काही ठिकाणी केवळ एकाच बाजूची अनुमती असतांना दोन्ही बाजूंना विज्ञापन केले आहे.
महाबळेश्वर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने थेट होर्डिंग हटवण्याची कारवाई केली.
एक श्रद्धावान हिंदू म्हणून माझ्या धार्मिक भावना दुखावल्या असून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर धार्मिक ग्रंथ, पोस्टर जाळून त्याद्वारे अनादर केलेल्या अवैध कृत्यांविषयी गुन्हा नोंद करावा.
कासिम, मोनिस आणि शोएब यांना नियमित सुरक्षा आणि ओळख चाचणीच्या वेळी प्रवेशद्वारातून संशयास्पदरित्या संसद भवनात घुसतांना अटक करण्यात आली. त्यांची बनावट आधारकार्डे असल्याचे उघड झाले आहे.
राजधानी देहलीतील तिहार कारागृहात टोळीयुद्धाची घटना समोर आली आहे. दोन टोळ्यांमध्ये झालेल्या भांडणात एका बंदीवानावर चाकूद्वारे आक्रमण करण्यात आले.
अण्णा द्रमुक पक्षाच्या दृष्टीने सनातन धर्मावर आक्रमण करणे, म्हणजे भाजपच्या विरोधात काहीतरी करणे असे आहे.
‘या देशात जे प्राण्यांच्या अधिकारांची चर्चा करतात, ते धर्मनिरपेक्ष असतात; पण जेव्हा आम्ही गोरक्षणाची चर्चा करतो, तेव्हा आम्ही धर्मांध कसे ठरतो ?’
मध्य आणि दक्षिण गाझामध्ये इस्रायलने केलेले हवाई आक्रमण आणि गोळीबार यात किमान १९ लोक ठार झाले. अनुमाने ८ मासांपासून चालू असलेली ही लढाई संपवण्याच्या आंतरराष्ट्रीय आवाहनानंतर इस्रायलने आक्रमणे आणखी तीव्र केली आहेत.