अशा देशद्रोह्यांना फाशीची शिक्षा द्या !
पठाणकोट (पंजाब) येथील वायूदलाच्या तळावर आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात स्थानिक पोलीस अधिकारीही सहभागी होते, असा दावा एड्रियन लेव्ही आणि कॅथी स्कॉट क्लार्क या २ विदेशी पत्रकारांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे.
पठाणकोट (पंजाब) येथील वायूदलाच्या तळावर आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात स्थानिक पोलीस अधिकारीही सहभागी होते, असा दावा एड्रियन लेव्ही आणि कॅथी स्कॉट क्लार्क या २ विदेशी पत्रकारांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे.
अशा भ्रष्ट आणि देशद्रोही पोलीस अधिकार्यांना फाशी देण्यासाठी सरकार काय पावले उचलणार ?
अशी वक्तव्ये करत बसण्यापेक्षा संयुक्त राष्ट्रे तालिबानचा निःपात करण्यासाठी प्रयत्न का करत नाही ?
केवळ बाराच देश का ? जगातील सर्वच देशांनी तालिबानचा विरोध करून त्याचे शासन आल्यास अफगाणिस्तानवर बहिष्कार घातला पाहिजे !
जम्मू-काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा !
रंजीत एव्हेन्यू या उच्चभ्रू वस्तीमध्ये हँड ग्रेनेड आढळल्यानंतर पोलीस आणि बॉम्ब शोधक-नाशक पथक यांनी या ग्रेनेडला निष्क्रीय केले. येथे स्वच्छता कर्मचारी साफसफाईचे काम करत असतांना त्याला ग्रेनेड आढळला.
महाराष्ट्रातील महिला पोलिसांच्या अब्रूला हात घालण्याचे आणि सैनिकांच्या त्यागाचे प्रतीक असलेले ‘अमर जवान’ हे स्मारक लाथ मारून तोडण्याचे कुकृत्य धर्मांधांनी केले, तो ११ ऑगस्ट २०१२ हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक काळा दिवस !
उत्तरप्रदेशमध्ये गेल्या काही मासांमध्ये अनेक साधूंच्या हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यावरून पोलिसांची निष्क्रीयता समोर येत आहे. याकडे राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लक्ष देऊन साधूंचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करावा, असेच हिंदूंना वाटते !
गोव्यातील कुख्यात गुंड कारागृहात असण्याऐवजी मोकाट आणि तोही कर्नाटकात कसा ?
ठराव करून तेथील लोकप्रतिनिधी जगाला असेच भासवण्याचा प्रयत्न करत आहेत की, आम्ही मंदिरांवरील आक्रमणांच्या विरोधात आहोत; मात्र प्रत्यक्षात ते हिंदूंच्या रक्षणासाठी काहीही करत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे !