जम्मू-काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा ! – संपादक
जम्मू (जम्मू-काश्मीर) – येथील राजौरी भागात १२ ऑगस्टच्या सायंकाळी जिहादी आतंकवाद्यांनी भाजपचे नेते जसबीर सिंह यांच्या घरावर फेकलेल्या ग्रेनेडमुळे वीर सिंह नावाचा ३ वर्षांचा मुलगा ठार झाला. वीर सिंह हा जसबीर सिंह यांचा भाचा होता.
3-year-old injured in grenade attack on BJP leader’s house in J-K’s #Rajouri dies https://t.co/6FsMPDJG8h
— The Tribune (@thetribunechd) August 13, 2021