बांगलादेशी हिंदूंची केविलवाणी अवस्था !

‘बांगलादेश आणि पाकिस्तान येथील हिंदूंचे रक्षण व्हावे’, यासाठी भारताने सरकारी किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरून बांगलादेशावर दडपण आणणे आवश्यक !

वनवासी क्षेत्रातील धर्मांतर कसे थांबवायचे ?

घाबरल्याने आपण प्रतिदिन थोडे थोडे मरतो. यापेक्षा देश आणि धर्म यांसाठी एकदाच मरा ! गीतेत म्हटले आहे, ‘धर्मासाठी जो मरण पत्करतो त्याला मोक्षप्राप्ती होते.’

बांगलादेशी हिंदूंची केविलवाणी अवस्था !

सध्या बांगलादेशामध्ये सत्ता पालटामुळे तेथे अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंची अवस्था अतिशय भयावह झाली आहे. प्रतिदिन तेथील हिंदूंच्या हत्या होणे, महिलांवर बलात्कार होणे, देवतांच्या मूर्तींची विटंबना केली जाणे, हिंदूंच्या आध्यात्मिक नेत्यांना अटक ….

SC On Sambhal Masjid Survey : संभल मशिदीच्‍या सर्वेक्षणाचा अहवाल उघड करू नका !

सर्वोच्‍च न्‍यायालयाचा दिवाणी न्‍यायालयाचा आदेश

मुंबईतील वस्त्यांमधील भेदक वास्तव !

मुंबईसह देशभरात होत असलेले लोकसांख्यिकीय पालट रोखण्यासाठी बांगलादेशी घुसखोरांना तात्काळ हुसकावून लावायला हवे !

संपादकीय : संतांचे क्षात्रतेज !

हिंदूंच्या रक्षणासाठी विविध हिंदुत्वनिष्ठांसह आता स्वतः संतांनीही कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे. एरव्ही प्रबोधनापर्यंत मर्यादित असलेल्या संतांचे कार्य आता संघर्षापर्यंत येऊन पोचले आहे. त्यांना तसे करायला भाग पाडणार्‍या काही धर्मविरोधी घटना…

धर्मांधांच्या सावटाखाली आलेला मालवणी परिसर !

‘नुकतेच ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’, या संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यात ‘वर्ष २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदूंची लोकसंख्या ५४ टक्क्यांच्याही खाली जाईल’, असे म्हटले होते. या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील हिंदूंची भयावह स्थिती…

असुरक्षित होत चाललेली मुंबई !

२५ नोव्हेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘आसामप्रमाणे मुंबईत घुसखोरीच्या धोक्याची शक्यता, घुसखोरांमुळे मुंबईची होत असलेली हानी आणि हिंदूंनी सुरक्षित मुंबई आणि सुरक्षित भारत यांसाठी प्रयत्न करावा’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

मुंबईकर जागे रहा !

हिंदूंनी स्वतःसाठी नाही, तर येणार्‍या पिढीसाठी एक ‘सुरक्षित मुंबई’ आणि ‘सुरक्षित भारत’ यांसाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे !

गोध्राचे वास्तव दाखवणारा ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट !

झोपलेल्या हिंदु समाजाला त्याच्याविरुद्ध किती मोठ्या प्रमाणात षड्यंत्र वारंवार रचले जात आहे, हे चित्रपटाच्या माध्यमातून उघड करणे आवश्यक !