Ranchi  Meat Kali Temple : रांची (झारखंड) : नवरात्रीच्या तोंडावर काली मंदिरासमोर प्रतिबंधित मांसाची गोणी आढळली !

‘पोलीस आणि प्रशासन केवळ हिंदूंचा संताप शमवण्यात गुंतले असून वस्तूस्थिती समोर येऊनही त्याकडे लक्ष दिले जात नाही आहे’, अशी भावना स्थानिक हिंदूंमध्ये आहे.

Kangra  Shivling  In Drain : कांगडा (हिमाचल प्रदेश) येथे मंदिरात घुसून शिवलिंग तोडून नाल्यात फेकले !

पोलिसांनी घटनास्थळी पोचून दुभंगलेले शिवलिंग कह्यात घेतले. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. हिंदु संघटनांसह येथील व्यापारी वर्गानेही या घटनेचा निषेध केला आहे.

Maa Bamleshwari Prasad Making In Poultry Farm : छत्तीसगड येथील मां बमलेश्‍वरी देवीच्या मंदिर परिसरात विकण्यात येणारा प्रसाद पोल्ट्री फार्ममध्ये बनत असल्याचे उघड !

पोल्ट्री फार्मचा मालक मझहर खान ! हिंदूंच्या मंदिरांचा प्रसाद म्हणून वाटण्यात येणार्‍या पदार्थांची शुद्धता आणि पावित्र्य पडताळण्यासाठी आता सरकारने स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणे आवश्यक आहे !

वक्‍फ बोर्डाकडून परभणी येथील ६२१ मालमत्ताधारकांना नोटिसा !

वक्‍फ बोर्डाकडून आता भूमी जिहाद करण्‍यात येत आहे. त्‍यामुळे व्‍यापार्‍यांनी संघटित होऊन या वक्‍फ बोर्डाच्‍या विरोधात लढा दिला पाहिजे. जर हिंदू जागे झाले नाहीत, तर दुकानांप्रमाणे हिंदूंच्‍या घरांवरही वक्‍फ बोर्ड ‘त्‍यांची संपत्ती आहे’ म्‍हणून दावा करू शकते, हे हिंदूंनी लक्षात घ्‍यावे.

TAMIL DIRECTOR ARRESTED : तमिळनाडूतील प्रसिद्ध पलानी मंदिरातील पंचामृताविषयी गंभीर आरोप करणार्‍या अभिनेत्‍याला अटक

तमिळनाडूतील प्रसिद्ध पलानी मंदिराच्‍या पंचामृतामध्‍ये नपुंसकत्‍व निर्माण करणारी औषधे मिसळली जात असल्‍याचा आरोप तमिळ चित्रपट दिग्‍दर्शक मोहन जी. यांनी केला आहे.

Ajmer Dargah Controversy : शिवमंदिर पाडून मोईनुद्दीन चिश्ती दर्गा बांधला असून हे मंदिर हिंदूंना परत करावे  !

हिंदु सेनेची अजमेर (राजस्थान) जिल्हा न्यायालयात याचिका !

Taj Mahal Tejomahalay Case : ताजमहालच्या संदर्भात मुसलमान पक्षाकडून न्यायालयात कथित पुरावे सादर !

तेजोमहालयात सणांच्या वेळी पूजा करण्याची हिंदूंनी मागितली आहे अनुमती !

महिलेचा मारेकरी मुसलमान असल्याचे उघड !

आता या घटनेनंतर तरी केंद्र सरकारने राष्ट्रव्यापी कठोर लव्ह जिहादविरोधी कायदा करून सर्व राज्य सरकारांना त्याची कार्यवाही करण्यासाठी बाध्य केले पाहिजे !

वक्फ बोर्डाच्या कायद्यातील सुधारणेविषयी विरोधकांनी अपप्रचार बंद करावा ! – किरण रिजिजू, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री

वक्फ बोर्डाच्या जागांचा अवैध आणि अपवापर बंद व्हावा, तसेच या जागा मुसलमानांच्या हितासाठीच योग्य पद्धतीने वापरात याव्यात, यासाठी वक्फ कायद्यात सुधारणा करण्यासाठी विधेयक मांडण्यात आले आहे.

Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati : देशात मंगल पांडे यांच्यामुळे क्रांती झाली होती !

कोट्यवधी भारतियांच्या तोंडी गोमासांची चरबी घातली गेली. ही काही लहान घटना नाही. हा हिंदु समाजासमवेत मोठा विश्‍वासघात आहे ! – शंकराचार्य अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती