वारंगळ (तेलंगाणा) येथील ३ मंदिरांनी प्रत्येक १ कोटी रुपये द्यावे !
धर्मादाय विभागाची तुघलकी मागणी ! कुठे मंदिरांना निधी देणारे पूर्वी हिंदु राजे, तर कुठे मंदिरांकडे निधी मागणारे आताचे निधर्मी शासनकर्ते !
धर्मादाय विभागाची तुघलकी मागणी ! कुठे मंदिरांना निधी देणारे पूर्वी हिंदु राजे, तर कुठे मंदिरांकडे निधी मागणारे आताचे निधर्मी शासनकर्ते !
नियमाच्या नावाखाली बळजोरीने हिंदु विद्यार्थ्यांना धर्माचरणापासून परावृत्त करणार्या मुख्याध्यापिकेवर तात्काळ कारवाई व्हायला हवी !
या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !
‘हिंदू अतिसहिष्णु असल्यानेच पोलीस आणि प्रशासन त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारतात’,
पुरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचे प्रतिपादन !
‘ट्विटर’वर अनुज पाठक या नावाने खाते चालवणार्या व्यक्तीकडून ‘स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर’, तसेच ‘हिंदु धर्म आणि हिंदुत्व’ यांवर सतत आक्षेपार्ह टिपणी केली जाते.
याला चित्रपटसृष्टीही कारणीभूत ! काही चित्रपटांमध्ये तर साधू-संत यांना गुंड-माफिया असेही दाखवण्यात आले आहे. सातत्याने दाखवण्यात येणार्या अशा नकारात्मक भूमिकांमुळे समाजमनाचीही भगवे कपडे घातलेल्यांविषयी अयोग्य प्रतिमा अगोदरच सिद्ध झाली आहे. त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती वाढत आहे.
आमच्या सनातन परंपरेला हात लावाल, तर नष्ट व्हाल ! – आचार्य तुषार भोसले, भाजप आध्यात्मिक आघाडीप्रमुख, मुंबई
द्रविड मुन्नेत्र कळघम् (द्रविड प्रगती संघ) पक्षाचे नेते ए. राजा यांचे विद्वेषी विधान !
पिढ्यान्पिढ्या काटेकोर धर्माचरण केलेले, अभक्ष भक्षण न करणारे, सात्त्विक आहार-विहाराचे पालन करणारे, कर्मकांडातील बारकावे जाणणारे आणि त्याचे पालन करणारे अन् करवून घेणारे आणि मुख्य म्हणजे धर्माचरण अन् साधना करणारे पुजारी मंदिरात असणे अपेक्षित आहे.