नूपुर शर्मा यांचे समर्थन करणार्‍या अभाविपच्या कार्यकर्त्यास अटक

पोलीस अशीच तत्परता हिंदु धर्म, देवता, संत, राष्ट्रपुरुष आदींचा अवमान होतो, तेव्हा दाखवतात का ?

हिंदुविरोधी घटनांना उत्तर देण्यासाठी हिंदूंना ‘कट्टर हिंदू’ व्हावे लागेल ! – डॉ. (सुश्री) वैदेही ताम्हण, संपादिका, ‘आफ्टरनून वॉईस’, मुंबई

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदूंच्या सुरक्षेविषयी विचारमंथन !

द्वेषपूर्ण भाषणांच्या परिणामांतून काश्मीरमधील हिंदूंचे पलायन झाले ! – देहली उच्च न्यायालय

अशा प्रकारच्या घटना देशात अनेक ठिकाणी घडल्या आहेत आणि घडत आहेत. यामुळे भौगोलिक लोकसंख्येतही पालट झाले आहेत, असे प्रतिपादन देहली उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना केले.

भाजपचे खासदार गौतम गंभीर यांचा नूपुर शर्मा यांना पाठिंबा

गंभीर यांनी ट्वीट करत म्हटले की, क्षमा मागितल्यानंतरही एका महिलेविषयी देशभर द्वेषपूर्ण वक्तव्ये बोलली जात आहे. तिला आणि तिच्या कुटुंबाला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. यावरून चालू असलल्या दंगली चिंताजनक आहेत.

इस्लाम त्यागलेले जितेंद्र त्यागी यांना जीवे मारण्याची धमकी

हिंदूंना अशी धमकी देण्याचे आतंकवाद्यांचे धाडस होणार नाही, अशी कारवाई भाजपने आतंकवाद्यांवर केली पाहिजे !

हिंदूंचे विविध माध्यमांतून होणारे दमन रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

भारत हा हिंदूबहुल देश आहे. जगभरातील हिंदूंचा आश्रयदाता होण्याचे सामर्थ्य असलेला आपला देश ! मात्र आज हिंदूबहुल भारतात हिंदूंचेच दमन होत आहे.

(म्हणे) ‘नूपुर शर्मा यांच्यासारख्यांचा शिरच्छेद करू !’  

डोडा (जम्मू) येथील मौलानाची धमकी
अशा प्रकारची विधाने करणार्‍यांच्या विरोधात भारत सरकार आणि इस्लामी देश का बोलत नाहीत ? 

सर्वेक्षणाचा आदेश देण्याचा परिणाम भोगण्यास सिद्ध रहा !

मुसलमान संघटनेकडून ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाचा आदेश देणार्‍या न्यायाधिशांना धमकीचे पत्र

निवृत्त सैन्याधिकार्‍याकडून ‘धार्मिक स्थळ कायदा १९९१’च्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट

याचिकेत म्हटले आहे की, हा कायदा मुसलमान आक्रमणकर्त्यांनी हिंदूंच्या पाडलेल्या प्राचीन मंदिरांना नियंत्रणात ठेवण्याचा कायदेशीर अधिकार देतो. हा कायदा हिंदूंच्या मूलभूत अधिकारांचे हनन करतो.

महंमद पैगंबर यांचा अवमान करणार्‍यांचा आम्ही सूड उगवू !  

हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात हिंदू वैध मार्गानेही कारवाई करण्याची मागणी करत नाहीत, तर मुसलमान थेट कायदा हातात घेण्याची धमकी देतात आणि अनेकदा तसे करतातही !