मारहाणीचा गुन्हा नोंद असलेल्या बांगलादेशी घुसखोराचे २७ वर्षांपासून मुंबईत अवैध वास्तव्य !
२७ वर्षांपासून अवैधपणे भारतात रहाणार्या घुसखोराविषयी माहिती नसणे, हे गुप्तचर यंत्रणा, पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद !
२७ वर्षांपासून अवैधपणे भारतात रहाणार्या घुसखोराविषयी माहिती नसणे, हे गुप्तचर यंत्रणा, पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद !
एन्.आय.ए.ने सांगितले की, आरिफ हा कट्टरपंथी आहे, तथापि तो आतापर्यंत कोणत्याही घटनेत सहभागी नाही. तो लवकरच इराण आणि अफगाणिस्तान येथे जाण्याच्या सिद्धतेत होता.
पी.एफ्.आय.वर बंदी घातल्यानंतर संघटनेने सशस्त्र प्रशिक्षण देणे बंद केले असून जिहादी कारवाया करण्याच्या पद्धतीत पालट केला आहे. जिहादी कार्यकर्ते भूमीगत राहून काही लोकांना लक्ष्य करण्याचा कट रचत आहेत.
हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर कोणत्याही स्वरूपाच्या आक्रमणासाठी, तसेच अवमानासाठी अशाच प्रकारची शिक्षा झाल्यासच इतरांना धाक बसेल आणि अशा घटना न्यून होतील !
अझहरुद्दीन आणि शेख हिदायतुल्ला हे जिहादी आतंकवाद्यांची भाषणे ऐकत असत. अझहरुद्दीन याने दक्षिण भारतातील अनेक मुसलमान तरुणांना इस्लामिक स्टेटमध्ये भरती केले होते
भारतात अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी पाक वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करत आहे. त्यामुळे भारतात अमली पदार्थांचे वाढते जाळे नष्ट करण्यासाठी पाकला संपवणे आवश्यक !
‘निवडणुकीत पैसे देऊन मते विकत घेतली जातात’, असे सर्वसामान्य नागरिकांना ठाऊक झाले असल्याने २९० कोटी रुपयांची रोकडे सापडणे, हे आश्चर्यकारक म्हणता येणार नाही.
‘टेरर फंडिंग’प्रकरणी आतंकवादविरोधी पथकाने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटने’चा माजी जिल्हाध्यक्ष मौलाना इरफान दौलत नदवी याला अटक केली आहे. १२ नोव्हेंबरच्या रात्री येथून नदवी याला चौकशीसाठी कह्यात घेण्यात आले होते.
भारतात निवडणुकांच्या वेळी अशा प्रकारे कोट्यवधी रुपये मिळतात, यात आश्चर्य काहीच नाही ! अर्थात् ही स्थिती लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. यावर हिंदु राष्ट्राची स्थापना, हाच एकमेव पर्याय आहे, हे जाणा !
साक्षीदाराने ‘कुठल्याही प्रकारचा मी जबाब दिलेला नाही, तसेच स्वाक्षरीही केलेली नाही. आरोपींना ओळखण्यापासूनही नकार दिला आहे’, असे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणात २९ साक्षीदारांना फितूर म्हणून घोषित केले आहे.