डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या दोन चाचण्या करण्याचा प्रस्ताव !
डॉ. प्रदीप कुरुलकर यांची पॉलीग्राफ आणि व्हाईस लेयर अॅनालिसिस चाचणी करण्याची अनुमती आतंकवादविरोधी पथकाने न्यायालयात मागितली होती
डॉ. प्रदीप कुरुलकर यांची पॉलीग्राफ आणि व्हाईस लेयर अॅनालिसिस चाचणी करण्याची अनुमती आतंकवादविरोधी पथकाने न्यायालयात मागितली होती
गुजरात आतंकवादविरोधी पथकाने इस्लामिक स्टेटशी संबंधित ४ जणांना पोरबंदर येथून अटक केली आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे.
जगन्नाथ रथ यात्रेत घातपात करण्याचा कट होता का ? याची चौकशी करणार !
हिंदु मुलीच नाही, तर हिंदु तरुणांचाही बुद्धीभेद करून त्यांचे धर्मांतर करून जिहादी आतंकवादी बनवण्याचे हे षड्यंत्र कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
उत्तरप्रदेशात ३० जिल्ह्यांमध्ये आतंकवादविरोधी पथकाकडून धाडी
समाजवादी पक्षाचा नेता अब्दुल खालिक याला अटक
वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्याकडून ‘लॅपटॉप’सह (भ्रमणसंगणक) ३ भ्रमणभाष आणि संगणकाची ‘हार्डडिस्क’ जप्त केली आहे. त्यातून त्यांनी देशातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचे डी.आर्.डी.ओ.च्या अहवालातून समोर आले आहे.
मातृभूमीशी प्रतारणा करणार्या अशा अधिकार्यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे. डी.आर्.डी.ओ.सारख्या संरक्षणाशी संबंधित महत्त्वपूर्ण संस्थेमध्ये असे प्रकार घडत असतील, तर हे गंभीर आहे !
येथे १ मेच्या मध्यरात्री सातारा रस्त्यावरील सहकारनगरमधील ३ इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानांना भीषण आग लागली. यात काही इलेक्ट्रानिक्स उपकरणांचे स्फोट झाल्याने संबंधित इमारतीची पडझड झाली.
देशामध्ये घुसखोरी करून भारतीय नागरिकत्व मिळवण्यापर्यंत रोहिंग्ये पोचतात, यासाठी त्यांना त्यांचा देशद्राही धर्मबंधू साहाय्य करतात, याकडे पोलीस, प्रशासन आणि निधर्मी राजकीय पक्ष कधी गांभीर्याने पहाणार ?
ओखा किनार्यापासून ३४० कि.मी. अंतरावर भारतीय जल सीमा क्षेत्रात ही घटना घडली.