श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची एक संत यांना जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये
गुरुतत्त्वाचे कणरूपी वलय श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या आज्ञाचक्रस्थानी कार्यरत असणे
गुरुतत्त्वाचे कणरूपी वलय श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या आज्ञाचक्रस्थानी कार्यरत असणे
लहानपणी साधारण ७ वर्षे मी तबला शिकलो. या कालावधीत पुष्कळ थंडी, पाऊस अथवा उकाडा असला, तरी मी नियमित तबला शिकण्यास जायचो.
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या’ अंतर्गत भारतीय शास्त्रीय संगीतात अलंकार असणारे श्री. प्रदीप चिटणीसकाका यांनी संगीतातील शुद्धस्वर (सप्त स्वर) विविध लयीत म्हटल्यावर सूक्ष्म स्तरावर झालेला परिणामाचा अभ्यास येथे दिला आहे.
‘सामंत सारंग रागातून श्रीरामाचे तत्त्व सर्वाधिक प्रमाणात प्रक्षेपित होत असल्याने तो राग ऐकत असतांना माझा श्रीरामाचा नामजप चालू झाला’, हे लक्षात आले.
गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’आयोजित करण्यात आला होता. त्याच्या आरंभी, तसेच सद्गुरु आणि मान्यवर मार्गदर्शन करत असतांना पू. (सौ.) संगीता जाधव (सनातनच्या ७४ व्या संत, वय ५५ वर्षे) यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे.
‘ज्या लिंगदेहांना पुनर्जन्मासाठी काही कालावधी आहे, तसेच काही कर्मदोषांमुळे काही काळापुरते अडकलेले लिंगदेह ज्या लोकात तात्पुरत्या स्वरूपात वास करतात, त्या सूक्ष्म लोकाला ‘पितरलोक’, असे म्हणतात.
प्राथमिक स्तरावरील साधकाच्या मानसिक आणि बौद्धिक अडचणी दूर झाल्याने त्याची थोडीफार उन्नती होऊन तो साधक किंवा शिष्य या टप्प्यापर्यंत जातो. शिष्याची पातळी गाठल्यावर त्याच्या जीवनात ‘मोक्षगुरु’ येतात.
वर्ष २०२४ मध्ये १८ सप्टेंबरला खंडग्रास चंद्रग्रहण झाले आणि २ ऑक्टोबरला कंकणाकृती सूर्यग्रहण होणार आहे. ही दोन्ही ग्रहणे भारतात दिसणारी नाहीत; परंतु त्यांचा परिणाम पृथ्वीवर होणार आहे. त्या दृष्टीने . . .
‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ किंवा ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ यांत हिंदुत्वनिष्ठांना त्यांची प्रकृती आणि आवड यांनुसार साधना करण्यास सांगितले जाते. त्यामुळे त्यांना मनःशक्तीकडून चित्तशक्तीच्या स्तरावर जाण्यास साहाय्य होते.
भगवंताच्या विश्वाशी संबंधित असणार्या इच्छा या निर्गुण, अप्रत्यक्ष आणि अप्रगट स्वरूपातील असतात, तर भगवंताच्या भक्तासाठीच्या इच्छा सगुण-निर्गुण, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आणि प्रगट-अप्रगट स्वरूपातील असतात…