व्‍यक्‍तीद्रोह, राष्‍ट्रद्रोह आणि धर्मद्रोह यांतील भेद !

धर्मद्रोह करणार्‍या व्‍यक्‍तीला महापाप लागते. उदा. हिंदुद्वेष्‍टे म.फि. हुसेन याने हिंदु धर्मातील देवतांची विकृत आणि नग्‍न रूपात चित्र रेखाटून धर्मद्रोह केला. अंनिसप्रमाणे संघटना हिंदु धर्माची हानी करतात.  

दोन पुरुष आणि एक स्‍त्री यांचे एकत्र छायाचित्र काढतांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्‍याप्रमाणे स्‍त्रीने दोन पुरुषांच्‍या बाजूला उभे न रहाता मध्‍यभागी उभे रहाणे योग्‍य

‘अध्‍यात्‍मशास्‍त्रानुसार स्‍त्री ही शक्‍तीस्‍वरूप आणि पुरुष हा शिवस्‍वरूप आहे. पती-पत्नीची जोडी असल्‍यास हिंदु धर्माने पत्नीने पतीच्‍या डावीकडे रहायचे कि उजवीकडे याचा नियम त्‍यांच्‍या कार्यानुसार पुढीलप्रमाणे घालून दिला आहे.

देवतेला वाहिलेली फुले आणि हार यांचे आध्‍यात्मिक स्‍तरावरील महत्त्व

नैसर्गिक फुलांमध्‍ये मुळातच पुष्‍कळ सात्त्विकता असते. त्‍यामुळे त्‍यांचा गंध, रंग आणि स्‍पर्श आकर्षक असतो. विविध रंगांची फुले केवळ मनुष्‍यालाच मोहून घेत नाहीत, तर ती देवालाही प्रिय असतात.

‘चित्तशुद्धी लवकर होण्यासाठी प्रत्येकाला कोणत्या योगमार्गाची साधना आवश्यक आहे ?’, हे लवकर ओळखता येण्यासंबंधीचे टप्पे !

प्रत्येक मनुष्याच्या कुंडलिनीतील मूलाधारचक्रात ईश्वरी शक्तीचा वास असतो. त्यात ‘ज्ञान’ असते. हे ज्ञान ईश्वराने मनुष्याला दिलेली दैवी देणगी आहे.