साधना केल्यास मागील जन्मांतील विवाहाशी संबंधित देवाण-घेवाण हिशोब विवाह न करताही फिटू शकतो !

‘१६ आणि १७ डिसेंबर २०२४ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘पती-पत्नी मधील देवाण-घेवाण हिशोब’, यासंदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण !’, याविषयी ईश्वराच्या कृपेने मला सूक्ष्मातून प्राप्त झालेल्या ज्ञानाचा लेख प्रसिद्ध झाला होता…

‘भाषा आणि तिची लिपी यांचा परस्परांशी असलेला संबंध, भाषा सात्त्विक होण्यासाठी आवश्यक असलेले घटक अन् संस्कृत भाषेची निर्मिती’, यांसंदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण !

जेव्हा ‘विसर्ग’ हा गण प्रथम दैवी प्रेरणेने ‘ज’ आणि ‘ल’ ही दोन अक्षरे एकत्र करतो अन् त्यांतून ‘जल’ हा शब्द सिद्ध करतो, तेव्हा तो ‘जल म्हणजे काय ? जलाची निर्मिती कशी झाली ?’, याचा विचार करतो.

सनातन संस्थेच्या भाषाशुद्धी आणि सात्त्विक कला यांच्या आग्रहामागील कार्यकारणभाव !

‘अध्यात्मप्रसाराच्या सेवेसाठी साधक निर्माण करत असलेल्या प्रसारसाहित्यातून त्यांची साधना व्हावी’, असा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा दृष्टीकोन आहे. समाजाकडून होणार्‍या टिकेच्या संदर्भात एकदा एका सत्संगात बोलतांना गुरुदेव म्हणाले, ‘रुग्ण मागतील ती औषधे वैद्य त्यांना देतो का ? नाही ! रुग्णाची प्रकृती बरी होण्यासाठी आवश्यक आहे, तेच औषध वैद्य देतो, तसेच सनातनचे (सनातन संस्थेचे) आहे.

‘फ्यूजन’ या संगीत प्रकाराचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘एका ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ‘फ्यूजन’(टीप) या संगीत प्रकाराचे देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्म परीक्षण करता आले. ते पुढे दिले आहे.

प्रयाग येथील गंगेचे पूजन झाल्यावर तिची भावपूर्ण आरती केल्यास होणारे सूक्ष्मातील परिणाम !

व्यक्ती गंगामातेची आरती भावपूर्ण करत असल्याने गंगामातेच्या तत्त्वाच्या लहरी गंगानदीत प्रवाहित होतात. गंगामातेची आरती भावपूर्ण केल्यास वातावरणात त्रासदायक स्पंदने न रहाता चैतन्य प्रवाहित होते.

सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख यांच्या ज्ञान मिळवण्याच्या क्षमतेचे प्रमाण न्यून होण्याची कारणे

पूर्वी ‘वाईट शक्ती समष्टीचा वेळ घालवण्यासाठी देत असलेल्या अनावश्यक ज्ञानात घट झाली असून त्यामुळे एकूण ज्ञान मिळण्याचे प्रमाण उणावले आहे’, असे मला जाणवते.

‘भाषा आणि तिची लिपी यांचा परस्परांशी असलेला संबंध, भाषा सात्त्विक होण्यासाठी आवश्यक असलेले घटक अन् संस्कृत भाषेची निर्मिती’, यांसंदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण ! 

भाषा आणि तिची लिपी यांचा परस्परांशी संबंध असतो का ? याविषयी श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेल्या ज्ञानातील काही सूत्रे आपण १६.२.२०२५ या दिवशी पाहिली. त्यापुढील सूत्रे येथे दिली आहेत.

आध्‍यात्मिक पातळीविषयीचे अध्‍यात्‍मशास्‍त्र आणि ज्ञानयोगातील अवतार सिद्धांतानुसार व्‍याख्‍या अन् त्‍यामागील शास्‍त्र

अध्‍यात्‍मशास्‍त्र प्रायोगिक आणि अद्वैताशी निगडित संकल्‍पना आहे. यामुळे त्यात गुरु आणि शिष्य असे दोन घटक असून शिष्याला गुरूंमध्ये सर्व देवतांची आणि पुढे स्वतःमध्ये गुरुतत्त्वाची अनुभूती येऊन अद्वैताकडे जाता येते. याउलट ज्ञानयोग विवेचनात्मक असून ‘ज्ञान हेच गुरु’, असे त्याचे तत्त्व असल्याने चराचरात देवत्वाची व्याख्‍या करून त्याची अनुभूती घेता येते. अध्यात्‍मशास्त्र आकाशतत्त्वाशी, तर ज्ञानयोग तेजतत्त्वाशी संबंधित आहे.

‘भाषा आणि तिची लिपी यांचा परस्परांशी असलेला संबंध, भाषा सात्त्विक होण्यासाठी आवश्यक असलेले घटक अन् संस्कृत भाषेची निर्मिती’, यांसंदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण !

संस्कृत भाषा पृथ्वीवर ऋषिमुनींच्या माध्यमातून अवतरित झाली आहे. पृथ्वीवरील आणि देवलोकांतील संस्कृत भाषा यांत भिन्नता आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सूक्ष्मातून ज्ञान मिळत नाही; पण त्यांना ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळालेले ज्ञान चूक कि बरोबर, हे कळण्यागामील अध्यात्मशास्त्र !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सूक्ष्मातून ज्ञान मिळत नाही; पण त्यांना ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळालेले ज्ञान ‘चुकीचे आहे कि बरोबर आहे ?’, हे कळते. यागामील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.