पंढरपूर येथील श्री विठ्ठलमूर्तीचे सूक्ष्मचित्र
पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे सूक्ष्म-दृष्टीला झालेले दर्शन
पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे सूक्ष्म-दृष्टीला झालेले दर्शन
साधकांना होणार्या वाईट शक्तींचे त्रास नष्ट होण्यासाठी वाईट शक्तींना सूक्ष्मातून हरवणे आवश्यक होते. यासाठी वाईट शक्तींविषयी अधिकाधिक माहिती परात्पर गुरु डॉक्टरांनी वाईट शक्तींनाच प्रश्न विचारून अनेक उत्तरे मिळवली आणि त्यावर उपाययोजना केली.
‘१६.६.२०२३ या दिवशी रामनाथ देवस्थान, गोवा येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त वक्त्यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळचे सूक्ष्म परीक्षण देत आहोत.
‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातून मानसिक आणि बौद्धिक या स्तरांवरील कार्याच्या व्याप्तीसह आध्यात्मिक स्तरावरील कार्याच्या व्याप्तीतही वाढ होण्याची ही अनुभूती आहे’, असे मला जाणवले….
भारतातील प्रमुख सप्तनद्यांमध्ये गंगा नदीला अग्रस्थान प्राप्त आहे. ज्याप्रमाणे श्री दुर्गादेवी शक्तीचे, श्री सरस्वतीदेवी ज्ञानाचे आणि श्री महालक्ष्मीदेवी धन अन् ऐश्वर्य यांचे प्रतीक आहेत, तसेच पावित्र्य अन् दिव्यता यांचे प्रतीक श्री गंगा नदी आहे.
महामुनी तुंबरूच्या उदाहरणावरून ‘भाग्यापेक्षा कर्म महत्त्वाचे आहे’, हे सूत्र अधोरेखित होते. त्यामुळे मनुष्याने कर्मप्रधान राहून प्रारब्धाला दोष न देता क्रियमाण कर्माचा योग्य वापर केला, तर त्याची मनुष्यत्वाकडून दिव्यत्वाकडे वाटचाल होऊ शकतो’, हे प्रेरणादायी सूत्र शिकायला मिळाले.
दहन विधीच्या वेळी (कै.) पू. पद्माकर होनप यांच्या देहातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य बाहेर पडत असल्यामुळे त्यांच्या चितेच्या ठिकाणी यज्ञकुंड आणि स्मशानभूमी यज्ञशाळा असल्याचे जाणवले.
धर्मध्वजाच्या भगव्या रंगातून धर्मशक्ती आणि त्यावरील ॐ चिन्हातून धर्मशक्ती अन् ज्ञानशक्ती यांचा मिलाप झालेली दिव्य शक्ती वातावरणात प्रक्षेपित होत असते.
स्त्रीच्या गर्भाशयात पुरुष-गर्भाची वाढ होण्यास प्रारंभ होते, तेव्हा पहिला मास गर्भाचे चित्त सुप्त स्वरूपात असते. त्यानंतर ते हळूहळू जागृत अवस्थेत येऊ लागते.
संत किंवा सद़्गुरु यांनी पूजन केलेल्या निर्माल्यातील चैतन्य अधिक काळ टिकून राहिल्यामुळे त्याचा उपयोग १ ते ५ दिवसांपर्यंत जोपर्यंत ते निर्माल्य टवटवीत आहे तोपर्यंत करू शकतो.