पोलिसांच्या वाहनातून पळ काढणार्‍या २ धर्मांधांना सूरत येथून अटक !

भर रस्त्यात पोलिसांच्या गाडीतून पळ काढणार्‍या २ आरोपींना सूरत येथून अटक करण्यात आली आहे. मोईन यामीन कुरेशी (वय २३ वर्षे) आणि शाहीद अली शहा (वय १९ वर्षे) अशी आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर नवघर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा नोंद आहे.

लाच घेतांना ४ शासकीय कर्मचार्‍यांना अटक; एका साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश !

वस्तू आणि सेवा कर कार्यालयातील (जी.एस्.टी.) मालती कठाळे यांना ३ सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक करण्यात आली. तक्रारदार व्यावसायिकाने पत्नीच्या नावाने नवीन सेवा आणि कर क्रमांक घेण्यासाठी अर्ज केला होता. तो क्रमांक देण्यासाठी लाच घेण्यात आली.

Dibrugarh Jail Superintendent Arrested : आसामच्या दिब्रुगड मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक निपेन दास यांना अटक

अशा देशद्रोह्यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

Human Trafficking RussiaUkraine War : ७ शहरांमध्ये सीबीआयच्या धाडी

रशिया-युक्रेन युद्धासाठी मानवी तस्करी केल्याचे प्रकरण – रशियात नोकरी देण्याचे आमीष दाखवणारी विज्ञापने वर्तमानपत्रांतून प्रसारित करून तरुणांना रशियामध्ये युद्धासाठी पाठवले जात असल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे.

दुबईतून सोन्याची तस्करी करून ते भारतात विकणार्‍या ५ जणांना अटक !

सोने तस्करी करणार्‍यांना कठोरात कठोर शिक्षा झाल्याविना अशा प्रकारांना आळा बसणार नाही !

Bhandara Cattle Death : भंडारा येथील गोशाळेत चारा-पाण्याविना ३० जनावरांचा मृत्यू !

गुन्हा नोंद !
गोशाळेचे संचालक कह्यात !

Babbar Khalsa Terrorist : पंजाबमध्ये ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’च्या २ खलिस्तानी आतंकवाद्यांना अटक

त्यांच्याकडून २ पिस्तूल, ४ मॅगझीन (पिस्तुलामध्ये काडतुसे ठेवण्यासाठी असणारे एक प्रकारचे पाकिट) आणि ३० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

वर्ष २०१९ च्या खटल्याचा वर्ष २०२४ मध्ये म्हणजे ५ वर्षांनी निकाल लागणे हे सरकारला लज्जास्पद !

‘शाळेच्या बसमध्ये ४ वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने बसचालक आणि साहाय्यक महिला यांना दोषी ठरवले आहे. चालकाला ५ वर्षे सश्रम कारावास, तर साहाय्यक महिलेला ८ मास कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

2 NHAI officials arrested : नागपूर येथे राष्ट्रीय महामार्ग महाव्यवस्थापकास २० लाख रुपयांची लाच घेतांना अटक !

एका खासगी आस्थापनाची प्रलंबित देयके मान्य करण्यासाठी २० लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक अरविंद काळे याला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) येथे अटक केली.

Andhra Man Assaulted Parents : भूमीच्या वादातून आई-वडिलांना मारहाण करणार्‍या मुलाला अटक !

भूमीसाठी आई-वडिलांना मारहाण करणारा मुलगा असणे, हे समाजाच्या घसरलेल्या नैतिकतेचे दर्शक ! याला जनतेवर साधनेचे आणि त्यागाचे संस्कार न करणारे आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत !