
अमरावती (आंध्रप्रदेश) – आंध्रप्रदेशातील अन्नमय्या येथे ३ एकर भूमी मोठ्या भावाला दिल्यावरून धाकट्या भावाने आई-वडिलांना मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यामध्ये धाकटा मुलगा श्रीनिवासुलु रेड्डी स्वतःच्या वृद्ध आईचे केस ओढतांना आणि तिला लाथ मारतांना दिसत आहे. आईला मारहाण केल्यानंतर त्याने शेजारी बसलेल्या वडिलांनाही मारहाण केली. हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर अन्नमय्या पोलिसांनी श्रीनिवास याला अटक केली.
संपादकीय भूमिकाभूमीसाठी आई-वडिलांना मारहाण करणारा मुलगा असणे, हे समाजाच्या घसरलेल्या नैतिकतेचे दर्शक ! याला जनतेवर साधनेचे आणि त्यागाचे संस्कार न करणारे आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत ! |
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
तरुणांकडून रिक्शाचालकाला मारहाण !
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक