दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : विदेशी चलन घेऊन पळून गेलेले अटकेत !; ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’वर टप्प्याटप्प्याने बंदी !…
आर्थिक फसवणूक करणार्यांवर कठोर कारवाई कधी होणार ?
आर्थिक फसवणूक करणार्यांवर कठोर कारवाई कधी होणार ?
संयुक्त अरब अमिरातने ८० राफेल विमाने खरेदी करण्यासाठी वर्ष २०२१ मध्ये फ्रेंच आस्थापन ‘दसॉल्ट’शी करार केला होता. ही विमाने वर्ष २०२७ पर्यंत मिळणार होती. डुरोव यांच्या अटकेमुळे आता संयुक्त अरब अमिरात फ्रान्ससमवेतचे सर्व प्रकारचे सैनिकी आणि तांत्रिक सहकार्य संपवण्याचा विचार करत आहे.
डाव्या विचारसरणीने भारतावर लादलेली अभिव्यक्तीस्वातंत्र्याची भ्रामक कल्पना खोडून काढून भारताने देशहितावह कृती करणे आवश्यक !
पोलिसांनी या प्रकरणी २ आरोपींना कह्यात घेतले आहे. दोघेही आरोपी रुग्णालयात कंत्राटी तत्त्वावर सफाई कर्मचारी म्हणून काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
असे वासनांध शिक्षक विद्यार्थ्यांवर काय संस्कार करणार ?
भारतीय सागरी सीमा कुठपर्यंत आहे, हे मासेमारांना समजण्यासाठी भारत सरकार प्रयत्न का करत नाही ? भारत आणखी किती वर्षे भारतीय मासेमारांना अशा प्रकारे अटक होऊ देणार आहे ?
धर्मांधांच्या वासनांधतेची परिसीमा जाणा ! हिंदूंसाठी पूजनीय असणार्या गोमातेवर लैंगिक अत्याचार करणार्या धर्मांधांना आजन्म कारावासात डांबण्याची शिक्षाच करायला हवी !
उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही धर्मांध ना कायद्याला जुमानत, ना पोलीस आणि सरकार यांना जुनामत. हे पोलिसांना लज्जास्पद. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
ऊठसूठ कुठल्याही गोष्टीला भारताला उत्तरदायी ठरवणे आणि त्याचा सूड म्हणून हिंदू अन् त्यांची मंदिरे यांवर आक्रमण करणे, हा पराकोटीचा हिंदुद्वेष ! एरव्ही हिंदूंना धर्मनिरपेक्षतेचे डोस पाजणारे आता याविषयी काही बोलत का नाहीत ?
बलात्कार्यांना फाशीचीच शिक्षा देण्याचा कायदा आता झाला पाहिजे, असेच कोईम्बतूरसारख्या घटनेनंतर जनतेला वाटते !