अमेठी (उत्तरप्रदेश) – अमेठी जिल्ह्यातील रामगंज येथे एका हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ३ मुसलमान तरुणांना अटक केली. पीडित १८ वर्षीय हिंदु तरुणीने पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली, असे रामगंज पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजयेंद्र पटेल यांनी सांगितले.
Refusal to convert to I$l@m leads to gang rape of Hindu Girl; Three Mu$|!m youth arrested!
📍 Ramganj, Amethi
Despite the anti-Love Jih@d law in Uttar Pradesh, religious fanatics neither fear the law nor respect the police and government.
This is disgraceful to the police. A… pic.twitter.com/0ldfbGLWX2
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 26, 2024
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसलमान तरुणांनी पीडित हिंदु तरुणीला आमीष दाखवून तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणला; परंतु त्यास तिने नकार दिला. त्यामुळे तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणातील ५ पैकी ३ आरोपींना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही धर्मांध ना कायद्याला जुमानत, ना पोलीस आणि सरकार यांना जुनामत. हे पोलिसांना लज्जास्पद. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! |