सैनिकांना १५ वर्षांनी, तर लोकप्रतिनिधींना ५ वर्षांनी मिळते निवृत्तीवेतन !
इतक्या मोठ्या प्रमाणात वेतन, भत्ते आणि सोयीसुविधा घेऊन जनतेवर उपकार केल्याप्रमाणे कामे करणारे बहुतांश लोकप्रतिनिधी लोकशाहीतील खरे गुन्हेगार नव्हेत का ?
इतक्या मोठ्या प्रमाणात वेतन, भत्ते आणि सोयीसुविधा घेऊन जनतेवर उपकार केल्याप्रमाणे कामे करणारे बहुतांश लोकप्रतिनिधी लोकशाहीतील खरे गुन्हेगार नव्हेत का ?
सनातन संस्थेचा आश्रम, साधकांची सेवा करण्याची तळमळ, आश्रमातील शिस्त हे सर्व पाहून ते भारावून गेले. त्यांनी स्वत:चा अमूल्य वेळ देऊन सर्व माहिती अत्यंत जिज्ञासेने जाणून घेतली. या वेळी पू. शिवाजी वटकर यांनी इनामदार यांना हिंदु धर्मासंबंधी ग्रंथ भेट दिले.
सिंह यांना विशेष संरक्षण व्यवस्था असल्याने भारतीय सैन्याने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना तेथून सुखरूप बाहेर काढून श्रीनगरला पोचवले.
जनहिताची कामे पूर्ण करण्यासाठी वर्षानुवर्षे लावणारे सुस्त प्रशासन यातून काही बोध घेईल का ?
विरोध दर्शवण्यासाठी कायदा-सुव्यवस्था धाब्यावर बसवून सार्वजनिक मालमत्तेची हानी करणार्यांवर अशाने वचक कसा बसेल ? राष्ट्राची हानी टाळण्यासाठी अशा प्रकरणांवर जलदगती न्यायालयांच्या माध्यमातून त्वरित निकाल देणे आवश्यक !
ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे हाहा:कार उडाला आहे. राज्यातील नोनी जिल्ह्यात ३० जून या दिवशी झालेल्या भीषण भूस्खलनात ६४ लोक ढिगार्याखाली दबले होते.
सातत्याने कोसळणार्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्यामुळे सैन्याचे ५५ सैनिक मातीमध्ये दबले गेले. यांतील ६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ही घटना राज्यातील तुपुल रेल्वे स्थानकाजवळ घडली.
संधीसाधू काँग्रेसनेही या योजनेला विरोध चालू ठेवला. त्यांना ‘नॅशनल हेरॉल्ड घोटाळा’ प्रकरणाला विरोध करण्यासाठी हे आयते कोलीत सापडले आहे. झारखंड काँग्रेसचे धर्मांध आमदार इरफान अंसारी यांनी तर ‘देशात रक्तपात झाला, तरीही आम्ही अग्नीपथ योजना लागू करू देणार नाही’, असे म्हटले आहे.
राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात भारत-पाक सीमेवर २९ जून या दिवशी भारताच्या सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी आणि ‘पाकिस्तान रेंजर्स’चे अधिकारी यांच्यात बैठक पार पडली.
सातत्याने भारताच्या कुरापती काढणार्या चीनला त्याच्या समजेल अशा भाषेत भारताने धडा शिकवणे आवश्यक !