भारताकडून इस्लामी देशांच्या ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ या संघटनेला प्रत्युत्तर !

ओ.आय.सी. या इस्लामी देशांच्या संघटनेने भारताने कर्नाटकातील हिजाब प्रकरणावरून ‘मुसलमानांना आणि महिलांना संरक्षण द्यावे’, अशी मागणी केली आहे.

बुरखा म्हणजे ‘ओव्हन’ असल्याने मला तो घालायचा नाही  !  

मलाला जेव्हा ब्रिटनमधील महाविद्यालयात शिकत होती, तेव्हा तिने कधीही हिजाब किंवा बुरखा घातला नव्हता, असेही समोर आले आहे.

दावणगेरे (कर्नाटक) पोलीस ठाण्यासमोर धर्मांधांकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा

इस्लामचा कथित अवमान झाल्यावर धर्मांध संघटित होऊन विरोध करतात, तर हिंदू त्यांच्या धर्माचा अवमान झाल्यावर निष्क्रीय रहातात !

‘ह्युंदाई’च्या चुकीसाठी दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मागितली क्षमा !

दक्षिण कोरियाचे परराष्ट्रमंत्री चुंग युई-योंग यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांना दूरभाष करून दिलगिरी व्यक्त केली.

‘सायकलवर बटन दाबायचे आहे आणि पाकिस्तान बनवायचे आहे’ अशा घोषणा देणारा व्हिडिओ प्रसारित

व्हिडिओ संकलित करण्यात आल्याचा समाजवादी पक्षाचा आरोप – हे जर खरे असेल तर, पोलिसांनी याची सतत्या पडताळून त्यात तथ्य आढळल्यास संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे !

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना न्यायालयात उपस्थित रहाण्याचे निर्देश !

भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी शिवडी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. या याचिकेवर २ फेब्रुवारीला सुनावणी करण्यात आली. त्या वेळी न्यायालयाने असे निर्देश दिले आहेत.

‘अ‍ॅमेझॉन’कडून भारताचे मानचित्र (नकाशा) आणि राष्ट्रध्वज यांचा सातत्याने अवमान !

‘अ‍ॅमेझॉन’वर त्वरित कारवाई करा ! हे सांगावे का लागते ? पोलीस, प्रशासन आणि सरकार यांनी ते स्वतःहून करणे अपेक्षित आहे !

सदोष लोकशाही आणि त्यासंदर्भात काही न करणारे झोपी गेलेले मतदार !

आज कुणालाच कायद्याचे भय राहिलेले नाही. हे विद्यमान लोकशाहीचे घोर अपयश आहे. याला ‘भारतीय लोकशाहीची शोकांतिका’ म्हणायचे नाही, तर काय म्हणायचे ?’

प्रजासत्ताकदिनी तृणमूल काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांच्याकडून राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा अवमान

आतापर्यंत तृणमूल काँग्रेस पक्षाचा हिंदूविरोधी तोंडावळा समोर आला आहे, आता राष्ट्रविरोधी तोंडावळाही समोर येत आहे ! चुकीचा ध्वज फडकावणे, तसेच राष्ट्रगीत चुकीचे गाणे, हे राष्ट्रप्रेमाच्या अभावाचे उदाहरण आहे !

‘अ‍ॅमेझॉन’वर राष्ट्रध्वजाच्या रंगासारख्या ‘टी शर्ट’ची विक्री !

निषेध नोंदवण्यासाठी संपर्क:
संपर्क : twitter.com/amazonIN
ई-मेल : [email protected]
टोल फ्री क्रमांक : १८०० ३००० ९००९