|
|

दावणगेरे (कर्नाटक) – दावणगेरे येथील हरिहरनगरमध्ये पोलीस ठाण्यासमोर धर्मांधांनी हिंसक आंदोलन करून पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली. या वेळी त्यांच्याकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या.
मारुति नावाच्या व्यक्तीने सामाजिक माध्यमांतून इस्लामचा कथित अवमान करणारी पोस्ट प्रसारित केल्याच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात येत असतांना धर्मांधांनी पोलीस ठाण्याबाहेर गोळा होऊन ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणे चालू केले. त्यानंतर त्यांनी हिंसाचार केला.
बंगाल: भाजपच्या महिला कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी तृणमूल काँग्रेसचा नेता अब्दुल अलीम अलराजी यास अटक
खंडणीच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा सब्यसाची दत्ता यास अटक
पोलिसांनो, तुमचे कर्तव्य कुठपर्यंत… ?
हिंदु अल्पवयीन मुलीसमवेत अश्लील कृत्य; धर्मांध फरार !
धर्माचरणानेच ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणे शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था