‘सीएट टायर’च्या विज्ञापनातून अभिनेते आमीर खान यांचा रस्त्यांवर फटाके न फोडण्याचा संदेश !
सातत्याने हिंदूंच्या सणांच्या वेळीच असे सल्ले कसे दिले जातात ? नाताळच्या वेळीही ख्रिस्त्यांकडून रस्त्यांवर फटाके फोडले जातात, तेव्हा कुणीच का बोलत नाही ? बकरी ईदला रस्त्यावर गोहत्या केली जाते, बकर्याची हत्या केली जाते, तेव्हा लोक विरोध का करत नाहीत ?