बाँबस्फोटाच्या प्रकरणातही सहभाग

कोलकाता (बंगाल) – भाजपच्या महिला कार्यकर्त्या रथिबाला अधिकारी यांच्या हत्येच्या प्रकरणी बंगाल पोलिसांनी तृणमूल काँग्रेसचा नेता अब्दुल अलीम अलराजी यास नंदीग्राममधील कालीचरणपूर येथून अटक केली. तो गेल्या काही मासांपासून पसार होता.
Trinamool Congress leader Abdul Alim Alrazi arrested in Bengal for the murder of a female BJP worker & involvement in a bomb blast case. 🚨
With rising violence, anti-social elements, and terror links, why is there no ban on the party yet? 🤔👇#BengalViolence #LawAndOrder pic.twitter.com/WpHDnpmPxw
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 10, 2026
अलराजी याचा वर्ष २०२२ मध्ये कांचननगर येथे झालेल्या बाँबस्फोटातही सहभाग होता. त्या प्रकरणातही तो आरोपी होता. याव्यतिरिक्तही त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हेगारी खटले प्रलंबित आहेत.
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Punjab Extortion Case : पंजाब पोलिसांकडून खंडणीच्या प्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटक
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !