
कल्याण – येथे ८ वर्षाच्या हिंदु मुलीला महंमद रज्जाक शाह (वय १९ वर्षे) याने इमारतीच्या गच्चीत बोलावले आणि तिच्या समवेत अश्लील कृत्य केले. ती घाबरून घरी आली आणि आईला हा प्रकार सांगितला. नंतर कुटुंबियांनी महंमद याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. सध्या आरोपी पसार आहे. (धर्मांध मुसलमानांच्या संपर्कात हिंदु मुली येऊ नयेत, यासाठी पालकांनी सतर्क रहावे ! – संपादक)
यापूर्वीही येथील लहान मुलांसमवेत अशा घटना घडल्या असल्याचे समजते. या परिसरात अनेक बांगलादेशी मुसलमानांना पकडण्यात आले होते. (अशांवर काय कारवाई झाली, तेही जनतेला समजायला हवे ! – संपादक)
पोलिसांनो, तुमचे कर्तव्य कुठपर्यंत… ?
दाबोळी आदर्श सौरऊर्जा गाव
सरकारने मंदिरांच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप न करता विश्वस्त मंडळांवर विश्वास दाखवावा !
आडाळी औद्योगिक क्षेत्रातील अवैध उत्खननाला ‘उबाठा’चा विरोध !
महाबळेश्वर आगारातील धर्मांध वाहतूक निरीक्षकाचे निलंबन !