
कोलकाता (बंगाल) – एका व्यावसायिकाकडून ८ वर्षांपूर्वी खंडणी उकळल्याच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा नेता आणि बिधाननगर शहराचा माजी महापौर सब्यासाची दत्ता यास पोलिसांनी रायगाची परिसरातून अटक केली. या प्रकरणी संबंधित व्यावसायिकाने तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. पोलिसांना खंडणीच्या आरोपांशी संबंधित काही कागदपत्रे सापडल्याचे वृत्त आहे; मात्र दत्ता याने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
काही दिवसांपूर्वीच तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्रीमंडळातील तत्कालीन मंत्री सुजित बोस यांनाही एका प्रकरणात अटक करण्यात आली होती.
बंगाल: भाजपच्या महिला कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी तृणमूल काँग्रेसचा नेता अब्दुल अलीम अलराजी यास अटक
धर्माचरणानेच ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणे शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
देशात ७६ ते ८० दिवसांचा इंधन साठा शेष ! – पेट्रोलियम मंत्री
मंदिरे धर्मजागृतीचा संदेश देणारी केंद्रे व्हावीत ! – राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे आवाहन
खंडणीच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा सब्यसाची दत्ता यास अटक
तृणमूल काँग्रेसचा नेता अब्दुल अलीम अलराजी यास अटक