अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांचे निर्देश
निर्देश देण्यासह कामे पूर्ण होत आहेत का, याचा वेळोवेळी आढावाही घ्यावा !

नाशिक – नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणार्या सिंहस्थ कुंभपर्वासाठीची नियोजित कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळेत पूर्ण करावीत. त्यासाठी महसूल विभागाने भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती द्यावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी दिले. कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर ‘भूसंपादन- सद्य:स्थिती आणि अपेक्षित मार्गदर्शन’ या विषयावरील आढावा बैठकीत ते बोलत होते.
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !
‘महावितरण’कडून पुणे परिमंडलात १५ दिवसांत १ सहस्र २८१ वीजचोरांवर कारवाई !
पिंपरी-चिंचवड शहरातील नाल्यांवर झालेली अतिक्रमणे काढणार !