राजस्थानमधील पोलीस ठाण्यांमध्ये देवघर बनवण्यावर बंदी ! – काँग्रेस सरकारचा पोलिसांच्या माध्यमातून हिंदुद्वेषी आदेश
काँग्रेस सरकारने हिंदूंना लक्ष्य करून मुसलमानांना खुश करण्यासाठीच हा आदेश दिला आहे, हे उघड आहे. धर्मनिरपेक्ष देशात प्रत्येक धर्मियाला त्याच्या धर्माचे पालन करण्याचे धार्मिक स्वातंत्र्य राज्यघटनेने दिले आहे, त्याचे हे उघडउघड उल्लंघन आहे.