देवेंद्र सिंग मृत्यूप्रकरणी गुन्हा नोंद

ठाणे – येथील १२ वर्षीय देवेंद्र आशिष सिंग यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी बनावट वैद्यकीय व्यवसाय करणार्यांविरोधात प्रशासनाने कारवाई चालू केली आहे. या प्रकरणात बंगाली आधुनिक वैद्य शिशिर रॉय यांच्यासह अन्य एका आधुनिक वैद्य यांच्या विरुद्ध मुंब्रा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (पदवी नसतांना वैद्यकीय व्यवसाय करणार्या वैद्यांची माहिती महापालिकेला नसणे, हे नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे ! – संपादक) ठाणे, मुंब्रा, कळवा, दिवा आणि माजिवडा परिसरातील अन्य बनावट आधुनिक वैद्यांवरही लवकरच कारवाई होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी दिली.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !