Karnataka Hindu Youth Beaten : मित्राच्‍या विवाहात श्रीराममंदिराच्‍या गीतावर हिंदु तरुणाचे नृत्‍य : धर्मांध मुसलमानांकडून मारहाण !

५-६ मुसलमान तरुणांनी नृत्‍य करणार्‍या भीमाशंकर यांच्‍या घरात घुसून त्‍यांना अमानुष मारहाण केली. यामुळे भीमाशंकरचे कुटुंब घाबरले असून त्‍यांच्‍या जिवाला धोका असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले आहे.

Kalki Mukesh Khanna : ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटात महाभारतातील प्रसंग चुकीच्या पद्धतीने दाखवला! – अभिनेते मुकेश खन्ना यांचा आक्षेप

चित्रपटांना प्रमाणपत्र देण्याच्या सदस्यांच हिंदु धर्माचा अभ्यास आहे का ? हिंदु धर्माविषयी आस्था आहे का ? हे केंद्र सरकारने पहायला हवे आणि अशाच लोकांची तेथे नेमणूक केली पाहिजे !

सकल हिंदु समाजाच्या वतीने किवळे येथे रस्ता बंद आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अन्य महापुरुष आणि राष्ट्रीय प्रतीके यांच्या सन्मानार्थ सकल हिंदु समाजाच्या वतीने येथे रस्ता बंद आंदोलन करण्यात आले.

Rahul Gandhi Going To Pandharpur : हिंदूंना हिंसाचारी म्हणणारे राहुल गांधी पंढरपूर येथे जाऊन विठुरायाचे दर्शन घेणार !

राहुल गांधीनी सहिष्णु हिंदूंना केवळ मुसलमानांच्या मतांसाठी हिंसाचारी म्हणायचे, हा दुटप्पी आणि ढोंगीपणा थांबवण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने प्रयत्न केले पाहिजेत !

मेरठ (उत्तरप्रदेश) येथे महंमद इस्लाम नावाची व्यक्ती आंब्यांवर लघवी करून ते विकत असल्याचा आरोप करणारा व्हिडिओ प्रसारित

‘थूंक जिहाद’चा प्रकार पहाता ही घटना चुकीची असेल, असे म्हणता येणार नाही !

हिंदूंविषयी अवमानकारक विधान हा योगायोग कि षड्‍यंत्र ?

या लोकांनी ‘हिंदु आतंकवाद’ हा शब्‍द वापरण्‍याचा प्रयत्न केला होता. या लोकांनी हिंदु धर्माची तुलना डेंग्‍यू आणि मलेरिया यांच्‍याशी केली आहे. हा देश यांना कधीही क्षमा करणार नाही.

नालंदा विद्यापीठ म्हणजे भारताच्या सुवर्णकाळाचे पुनरुज्जीवन !

खिलजीने काफिरांच्या ज्ञानाचे भंडार असलेल्या नालंदा विद्यापिठाला आग लावली, तेथील गुरुजन आणि देश-विदेशातून आलेले विद्यार्थी यांची कत्तल केली. तिथल्या ग्रंथालयातील ९० लाख ग्रंथ ३ मास जळत होते.

Muslims Annual Income : देशात मुसलमानांचे आर्थिक उत्‍पन्‍न हिंदूंपेक्षा अधिक प्रमाणात वाढल्‍याचा निष्‍कर्ष !

सरकारच्‍या विविध समाजोपयोगी योजनांचा लाभ उठवत अल्‍पसंख्‍य मुसलमान समाज आर्थिकदृष्‍ट्या सक्षम होत आहे, तरी काँग्रेसवाले आणि साम्‍यवादी यांच्‍याकडून ‘देशात मुसलमानांवर अन्‍याय होत आहे’, असा टाहो फोडला जात आहे !

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचा पाचवा दिवस (२८ जून) : उद्बोधन सत्र – मंदिरांच्या रक्षणासाठी न्यायालयीन प्रयत्न

स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यसैनिकांसाठी मंदिरे शक्तीकेंद्र बनली होती. त्यामुळे इंग्रजांनी एक कायदा बनवून मंदिरांचे महत्त्व आणि प्रतिष्ठा अल्प करण्याचा प्रयत्न केला.

हिंदूविरोधी नॅरेटिव्‍ह रचून छत्रपती शिवाजी महाराजांची महानता अल्‍प करण्‍याचे षड्‍यंत्र ! – उदय माहुरकर, माजी माहिती आयुक्‍त, भारत सरकार

हिंदु युवकांमध्‍ये विशेषत: संभ्रम आणि एकमेकांबद्दल तिरस्‍काराची भावना वाढीस लावण्‍यासाठी जातीयवाद, ब्राह्मणवादी पितृसत्ता असे शब्‍द वापरलेे जात आहेत.