मेरठ (उत्तरप्रदेश) येथे महंमद इस्लाम नावाची व्यक्ती आंब्यांवर लघवी करून ते विकत असल्याचा आरोप करणारा व्हिडिओ प्रसारित

पोलिसांकडून घटनेला दुजोरा नाही !

आंबे विकणारा महंमद इस्लाम

मेरठ (उत्तरप्रदेश) – येथील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यामध्ये रस्त्याच्या कडेला आंबे विकणारा महंमद इस्लाम याला जमावाने घेरून तो आंब्यांवर लघवी करून ते आंबे विकत असल्याचा आरोप करत असल्याचे दिसून येत आहे. या आरोपावरून महंमद लोकांची क्षमा मागत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओतील घटनेला पोलिसांकडून अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही.

संपादकीय भूमिका

  • ‘थूंक जिहाद’चा प्रकार पहाता ही घटना चुकीची असेल, असे म्हणता येणार नाही !