Remove Loudspeakers On Mosque दवर्ली येथील मशिदीवरील भोंगे हटवा !
कोळसा वाहतुकीमुळे होणार्या वायूप्रदूषणाविरुद्ध आवाज उठवणारे मशिदींवरील ध्वनीवर्धकांमुळे होणार्या आणि समुद्रकिनार्यांवरील पार्ट्यांमुळे होणार्या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात गप्प का ?
कोळसा वाहतुकीमुळे होणार्या वायूप्रदूषणाविरुद्ध आवाज उठवणारे मशिदींवरील ध्वनीवर्धकांमुळे होणार्या आणि समुद्रकिनार्यांवरील पार्ट्यांमुळे होणार्या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात गप्प का ?
हिंदु धर्म, देवता यांच्या विरोधात बोलणार्यांवर, हिंदूंना संपवण्याची भाषा करणार्यांच्या विरोधात गुन्हे नोंदविले जात नाहीत, हे दुर्दैव आहे.
जी माहिती महिला आयोगाला मिळते, ती भारताच्या राजधानीतील पोलिसांना का मिळत नाही ? ते झोपले आहेत का ?
केरळ भारतात आहे कि पाकिस्तानमध्ये ? केरळ राज्य इस्लामी राज्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. हे लक्षात घेऊन केंद्रातील भाजप सरकारने आताच भविष्यातील संकट ओळखून हिंदूंच्या रक्षणासाठी कृतीशील व्हावे, असेच हिंदूंना वाटते !
श्री दुर्गादेवीला ‘काल्पनिक’ संबोधून स्वतःला महिषासुराचे वंशज म्हणवणार्यांच्या राजवटीत बिहारमधील सर्वसामान्य जनता किती भरडली जात असेल ?, याचा विचारच न केलेला बरा ! यावरून हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता स्पष्ट होते !
‘चिरायंकीळू मंदिराच्या आवारात शस्त्रास्त्र प्रशिक्षण देण्यात येऊ नये’, या केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत राज्यातील मंदिरांच्या प्रांगणात रा.स्व. संघाच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा आदेश केरळ सरकारच्या देवस्वम् मंडळाने दिला आहे.
मंदिरे सरकारच्या नियंत्रणात असल्यावर काय होते, याचे हे एक मोठे उदाहरण ! केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने पाहून मंदिरे सरकारीकरण मुक्त करण्यासाठी कायदा आणावा, असेच हिंदूंना वाटते !
काँग्रेसच्या राज्यात हिंदूंची धार्मिकस्थळे असुरक्षित झाली असून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या घटना घडत आहेत.
कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेष ! काँग्रेसला निवडून देणार्या हिंदूंना हे मान्य आहे का ?
हिंदु रक्षा महाआघाडी इतिहासाशी प्रतारणा करणारे असले निर्णय कदापि मान्य करणार नाही, अशी चेतावणीही देण्यात आली आहे.