
मुंबई, २६ जून (वार्ता.) – पुणे शहरात विशेष पथकांद्वारे जानेवारीपासून राबवलेल्या शोधमोहिमेमध्ये काही बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यात आले आहे. त्यांपैकी ६८ जणांना बांगलादेशात धाडण्यात आले. यामध्ये ४९ महिला, १६ पुरुष आणि ३ मुले यांचा समावेश आहे. पुणे शहरात केलेल्या कारवाईच्या अंतर्गत बांगलादेशात धाडलेल्या घुसखोरांची संख्या गृहविभागाकडून एका तारांकित प्रश्नावर विधानसभेत लेखी स्वरूपात देण्यात आली. प्रत्यक्षात पकडलेल्या घुसखोरांची संख्या अधिक असू शकते.
संपादकीय : पारपत्राचा अनावश्यक गोंधळ !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !
नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात
मुख्य आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार !
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात अधिवक्ता उज्ज्वल निकम यांची नियुक्ती !