१ वासरू ठार, १ घायाळ

फोंडा – ढवळी येथे श्री वामनेश्वर मंदिराजवळ बिबट्याने पुंडलीक नाईक यांच्या गोठ्यातील २ वासरांवर आक्रमण केले. २५ जूनच्या रात्री ही घटना घडली. या आक्रमणामध्ये १ वासरू ठार झाले आहे, तर दुसरे गंभीररित्या घायाळ झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावून त्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे.
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !
राजर्षी छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिंदुत्वनिष्ठांकडून अभिवादन !