बारामती – पक्षातील खासदार फुटणार असल्याच्या चर्चेला काही अर्थ नसून पक्षातील एकही खासदार फुटणार नाही, असा विश्वास शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडी शरदचंद्र पवार पक्षात होणार नाहीत, असे सांगत त्यांनी पत्रकारांनी राजकीय घडामोडींवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले. बारामती दौर्याच्या दरम्यान अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक यांनी शरद पवारांची भेट घेतली.

राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
थोडक्यात महत्वाचे : (२२.०७.२०२६)
भूसंपादनाच्या प्रकरणी सा.बां. खात्याने ७१४ दिवस विलंबाने प्रविष्ट केलेली आव्हान याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली