
इंडी (कर्नाटक) – इंडी तालुक्यातील हिरेबेवनूर येथील मंदिरात देवीची मूर्ती निर्वस्त्र करून तेथे मल-मूत्र विसर्जन केल्याची संतापजनक घटना घडली. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून येथील पोलीस ठाण्यात शौकतली नैनासाब मकांदार याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी केली आहे.
संपादकीय भूमिका
|
संपादकीय : पारपत्राचा अनावश्यक गोंधळ !
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !