‘राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती’ने केली होती निवेदनाद्वारे मागणी

कोल्हापूर – राजर्षी छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने हिंदुत्वनिष्ठांकडून त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी, जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, हिंदु एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, मराठा तितुका मेळवावाचे श्री. योगेश केरकर, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, तसेच अन्य उपस्थित होते.
Photo caption –
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !